BU


Meaning of 'buck'
  • घोडयाने हवेमध्ये चारी पायवर घेऊन पाठीची कामान करून अचानक उडी घेणे
  • घोड्याने घोडेस्वाराला खाली फेकून देणे
  • कळवीट
  • ससा
  • बोकड
  • डॉलर
  • एखादया गोष्टीची जबाबदारी दुस-यावर ढकलणे
Meaning of 'buddy'
·        मित्र
Meaning of 'budget'
  • अंदाजपत्रक
  • अंदाजपत्रक तयार करणे
  • काटकसरीचे
  • अंदाजपत्रक तरतूद करणे
  • वेळ पैस यांच्या विनियोगाची योजना आखणे
  • बातम्या किंवा पत्रे यांचा संग्रह
Meaning of 'Buena park'
·        ब्यूएना पार्क
Meaning of 'buffalo'
  • म्हैस
  • रेडा
  • धाक घालणे
  • घाबरवून टाकणे
  • बफेलो
Meaning of 'bugger'
  • दुस-या पुरूषाशी अनैसर्गिक संबंध ठेवणारा पुरूष
  • एक अर्वाच्य शब्द
Meaning of 'bugle'
  • बिगूल
  • तुतारी
  • रणशिंगासारखे वाद्य
  • बिगूल वाजवणे
Meaning of 'build'
  • बांधणे
  • उभारणे
  • रचना करणे
  • तयार करणे
  • बांधा
  • आकार
  • बांधणी
Meaning of 'builder'
  • बांधकाम करणारा
Meaning of 'building'
  • घर बांधणी
  • इमारत
  • घर
Meaning of 'Building up the account'
  • लेख्यांची मांडणी
Meaning of 'Bull factor'
  • तेजीचे कारण
Meaning of 'bum'
  • मवाली
  • भटक्या
  • रिकामटेकडा
Meaning of 'Bumper sale'
  • प्रचंड विक्री
Meaning of 'bunch'
  • घड
  • घोस
  • गुच्छ
  • तुरा
  • किल्यांचा जुडागा
  • एकत्र आणणे
  • एकत्र येणे
Meaning of 'bundle'
  • गाठोडे
  • गठ्ठा
  • मोळी
  • एकत्र बांधणे
  • एखाद्याला उबदार कपडे चढवणे
Meaning of 'Buoy'
  • जहाजांच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली तरंगती खूण
  • तरंगत्या खुणेने जागा दाखवणे
Meaning of 'burden'
  • ओझे
  • अवजड असे काहीही
  • ध्रुपद
  • पालुपद
  • ओझे लादणे
  • त्रास देणे
Meaning of 'bureau'
  • कामाची कचेरी
  • सरकारी विशिष्ट खाते
  • खण असलेले लिहिण्याचे टेबल
Meaning of 'bureaucracy'
  • नोकरशाही
Meaning of 'buried'
  • पुरला
Meaning of 'burn'
  • जळणे
  • जाळणे
  • जळण म्हणून उपयोग करणे
  • भाजणे
  • पेटलेले असणे
  • अत्यंत उत्सुक असणे
  • संतापणे
Meaning of 'Burning glass'
  • ज्या भिंगातून सूर्यकिरण पाडून वस्तू जाळता येते असे भिंग
  • सुर्यकांतमणी
Meaning of 'burp'
  • ढेकर
  • ढेकर देणे
Meaning of 'burst'
  • फुटणे
  • स्फोट होणे
  • एकदम सुरवात होणे
  • एकदम जोराने आत जाणे किंवा बाहेर जाणे
  • फुटलेला
  • स्फोट
  • एकदम सुरवात होणे
Meaning of 'bus'
  • बसगाडी
  • बसगाडीसंबंधीचा
  • बसमधून जाणे
  • संधी गमावणे
Meaning of 'bush'
  • झुडूप
  • ओसाड प्रदेश
  • यंत्राच्या एक दुस-याभोवती फिरणा-या भागांमध्ये बसवलेली धातूची मऊ चकती
Meaning of 'businesslike'
  • धंद्याला योग्य
  • सुव्यवस्थित
  • व्यवहारकुशल
Meaning of 'business'
  • व्यवसाय
  • धंदा
  • व्यापार
Meaning of 'bust'
  • अर्धपुतळा
  • स्त्रियांचे वक्षस्थळ
  • पोलिसंची धाड
  • दिवाळे
  • ठोसा
  • स्फोट होणे
  • कर्जबाजारी करणे
Meaning of 'busy'
  • कामात गुंतलेला
  • कामात व्यग्र असणे
  • खूप काम असलेला
  • कामात घालवलेला दिवस
Meaning of 'but'
  • पण
  • परंतु
  • फक्त
  • केवळ
  • शिवाय
  • खेरीज
Meaning of 'butter'
  • लोणी
  • खुशामत
  • लोणी लावणे
  • खुशामत करणे
Meaning of 'buttock'
  • नितंब
Meaning of 'buttocks'
  • ढुंगण
Meaning of 'button'
  • गुंडी
  • विजेची घंटा
  • बटन लावणे
Meaning of 'buy'
  • विकत घेणे
  • फार मोल द्यावे लागणे
  • खरेदी
Meaning of 'buzz'
  • गूंऽगूंऽ असा ह्मधमाशीसारखा आवाज करणे
  • घोंघावणे
  • चटकन निघून जाणे
  • गुणगुण
Meaning of 'by'
  • जवळ
  • मधून
  • जवळून
  • वेळी
  • मध्ये
  • पूर्वी
  • दर तास
Meaning of 'By accident'
  • योगायोगाने
  • दैवयोगाने
  • यदृच्छेने
  • दैववशात्
Meaning of 'By name'
  • उपनाव
Meaning of 'By-pass'
  • प्रवाह बललणे
  • पर्यायी मार्ग काढणे
Meaning of 'bygone'
  • गतकाळचा
  • गतगोष्टी
Meaning of 'byword'
  • परिचित म्हण
  • विशिष्ट गोष्टीसाठी आदर्श नमुना म्हणून दाखवता येण्याजोगी व्यक्ती
  • तिरस्काराचा विषय
  • उपहासाचा विषय

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages