Meaning
of 'am'
- मध्यान्हपूर्वी
- दुपारचे 12 वाजण्यापूर्वी
Meaning
of 'amateur'
- एखादी गोष्ट द्व्य प्राप्ती साठी न करता केवळ हौस म्हणून करणारा माणूस
Meaning of
'amazement'
- · आश्चर्य
- · अचंबा
- · विस्मय
Meaning
of 'amazing'
- विस्मयकारक
- आश्चर्यकारक
Meaning
of 'ambient'
- सभोवतालची
- आसपासची
Meaning of
'ambiguous'
·
एकापेक्षा जास्त अर्थ असणारा
·
द्व्यर्थी
·
अनेकार्थी
·
संदिग्ध
Meaning
of 'ambitious'
- महत्वाकांक्षी
Meaning
of 'ambulance'
- रुग्णवाहिका
Meaning
of 'ameba'
- अमीबा
Meaning
of 'ameliorate'
- अधिक चांगला करणे
- सुसह्य करणे
- सुधारणे
Meaning of
'Amenable to reason'
·
कारण ऐकूनी घेणारा विनम्र
Meaning
of 'amend'
- बदलणे
- बदल करणे
- सुधारणे
- दुरुस्ती करणे
Meaning
of 'amethyst'
- जांभूळसर रंगाचा मौल्यवान खडा
- याकृत
Meaning
of 'amiability'
- गोडवा
- मनमिळाऊपणा
- सौजन्य
Meaning
of 'amiable'
- प्रसन्न आणि आपुलकी असणारा
- आकर्षक आणि स्नेहशील
Meaning
of 'amicable'
- स्नेहपूर्ण आणि शांत
- मैत्रीपूर्ण आणि शांत
Meaning
of 'amino acid'
- NH2 व COOH ही संयुक्त मूलके असलेले रासायनिक संयुग
Meaning
of 'amiss'
- चुकलेले
- चुकून
- भलते
Meaning
of 'amoeba'
- एकपेशीय सुक्ष्म जीव
- अमीबा
- आदिजीव
Meaning
of 'among'
- ने वेढलेला
- च्या मध्यभागी
- गणनेत
- संख्येत
Meaning
of 'amount'
- राशी
- रास
- एकंदर संख्या
- एकूण रक्कम
Meaning of
'Amounts differ'
·
अक्षरी व अंकी राशि भिन्न
No comments:
Post a Comment