AP


Meaning of 'aorta'
  • ह्रदयापासून रक्त नेणारी मुख्य रक्तनलिका
  • जवनिका
  • महाधमनी
Meaning of 'apace'
  • वेगाने
Meaning of 'apart'
  • लांब
  • दूर
  • वेगळा
  • विभक्त
Meaning of 'Apart from'
  • चा अपवाद करता
  • खेरीज
  • एक सोडले तर
  • तेवढेच
Meaning of 'apartment'
  • सदनिका
  • फ्लॅट
  • घरासारखा वापर करण्याच्या एकाच मजल्यावरील खोल्या
  • मोठी खोली
  • दालन
Meaning of 'apathy'
·        औदासीन्य
Meaning of 'ape'
  • चिम्पान्झी किंवा गोरीला सारखे बिनशेपटीचे माकड
Meaning of 'Apgar score'
  • नवजात अर्भकाची तपासणी करण्याची पद्धती
Meaning of 'Aphrodisiac'
  • लैगिक वासना उद्दीपित करणारे औषध
Meaning of 'apiarist'
  • मधुमक्षिका पाळणारा किंवा त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करणारा
Meaning of 'appal'
  • भयभीत करणे
  • भयाने थक्क होणे
  • सर्द होणे
  • गार होणे
  • तोंडचे पाणी पळणे
Meaning of 'appalling'
  • थक्क करणारा
  • धक्कादायक
Meaning of 'Apparently'
  • उघडपणे
  • वरवर पाहता
Meaning of 'apparition'
  • भूत
Meaning of 'appearance'
  • दृष्टीस पडण्याची क्रिया
  • दिसणे
  • पेहराव
  • दर्शन
Meaning of 'appellation'
  • नाव
  • संज्ञा
  • नाव देण्याची क्रिया
Meaning of 'appendage'
  • एखाद्या मोठ्या गोष्टीला लावलेला जोड
  • पुरवणी
  • परिशिष्ट
  • शेपूट
Meaning of 'appendix'
  • पुस्तकाच्या शेवटी जोडलेला जादा भाग
  • परिशिष्ट
  • आतड्यांना जोडलेले एक छोटेसे इंद्रिय
  • आन्त्रपुच्छ
Meaning of 'apple'
  • घट्ट गराचे गोलाकार फळ
  • सफरचंद
Meaning of 'apple'
  • घट्ट गराचे गोलाकार फळ
  • सफरचंद
Meaning of 'Apple valley'
  • अपल व्हॅली
Meaning of 'application'
  • विनंती
  • एखादी गोष्ट व्यव्हारोपयोगी करण्याची क्रिया
  • विनियोग
  • उपयोजन
Meaning of 'applied'
  • व्याव्हारिक उपयोगासाठी वापरलेला
  • उपयोजित
  • प्रयुक्त
Meaning of 'Applied economics'
·        उपयोजित अर्थशास्त्र
Meaning of 'appoint'
  • नोकरीसाठी नियुक्ती करणे
  • निश्चित करणे
  • ठरवणे
  • निर्णय घेणे
  • नियोजित करणे
Meaning of 'appreciate'
  • समजणे आणि आनंद लुटणे
  • दाद देणे
  • रसग्रहण करणे
Meaning of 'appreciative'
  • रसग्राही
  • मार्मिक
  • पसंतीचा
Meaning of 'apprehend'
  • पकडणे
  • अटक करणे
  • समजणे
  • कळणे
Meaning of 'apprehension'
  • काळजी किंवा भीती
  • धास्ती
Meaning of 'apprentice'
  • कारागिरीचे काम शिकणारा
  • एखाद्या व्यवसायाचे कौशल्य शिकणारा
  • शिकाऊ उमेदवार
Meaning of 'approach'
  • जवळ जाणे किंवा येणे
  • विनंती करणे
  • मानाने देऊ करणे
  • हाताळणे
  • सोडवण्याची पद्धत
Meaning of 'approbation'
  • पसंती
  • प्रशंसा
Meaning of 'appropriate'
  • योग्य
  • साजेसा
  • बरोबर
Meaning of 'Approve'
  • एखादी व्यक्ती किंवा गोष्ट चांगली किंवा स्वीकारणीय आहे असे वाटणे किंवा दाखविणे
  • पसंती दाखवणे
  • पसंती दर्शवणे
  • एखादी गोष्ट अधिकृतपणे मान्य करणे
Meaning of 'Approved society'
  • मान्य संस्था
Meaning of 'approximate'
  • जवळजवळ बरोबर
  • अचूक पण संपूर्णत: नाही
  • साधारण
  • जवळपास येणे
Meaning of 'Apricot'
  • गोलाकार लहान मधे बी असलेले पिवळसर रंगाचे एक फळ
  • जर्दाळू
  • पिवळसर नारंगी रंग
Meaning of 'April'
  • इंग्रजी वर्षातला चौथा महिना
Meaning of 'apt'
  • योग्य
  • उचित
  • चोख
  • उपयुक्त
Meaning of 'aptitude'
  • नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य
  • स्वाभाविक कल
Meaning of 'aptness'
  • चोखपणा
  • सुयोग्यता
  • तत्परता


Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages