AN


Meaning of 'an'
  • कोणताही एक
Meaning of 'An abrasive manner'
  • रासवट पद्धती
Meaning of 'An acute sense of hearing'
  • तीक्ष्ण श्रवणशक्ती
Meaning of 'An old coot'
  • अत्यंत वृद् माणूस
Meaning of 'analogical'
  • समान
Meaning of 'analogous'
  • सारखा
  • सदृश
Meaning of 'analogue'
  • समान कार्य करणारे परंतु समान उगमस्थान नसणारे
Meaning of 'analogy'
  • काही बाबतीतले साम्य
  • समानता
  • सादृश्य
  • काहीसा सारखेपणा
  • तुल्यभाव
Meaning of 'analyse'
  • एखाद्या गोष्टीची बारकाईने तपासणी करणे
  • पृथक्करण करणे
  • विश्लेषण करणे
Meaning of 'analysis'
  • विश्लेषण
  • मीमींसा
  • छाननी
Meaning of 'analytic'
  • पृथक्करणसंबंधी
  • परिच्छेदीय
  • वैश्लेषिक
Meaning of 'analytical'
  • पृथक्करणसंबंधी
  • परिच्छेदीय
  • वैश्लेषिक
Meaning of 'Ancestor element'
  • ऍन्सेस्टर घटक
Meaning of 'anchor'
  • जहाज पुढे जाऊ नये म्हणून जहाजातून पाण्यात सोडलेला धातूचा अवजड तुकडा
  • नांगर
  • लंगर
Meaning of 'ancient'
  • फार पूर्वीच्या काळचा
  • प्राचीन
  • फार जुना
  • वयोवृद्ध
Meaning of 'and'
  • आणि
  • तसेच
  • शिवाय
  • खेरीज
  • आणखी
  • पाठोपाठ
  • यानंतर
Meaning of 'anecdote'
  • एखाद्या माणसाविषयी प्रत्यक्ष घडलेली छोटी, रंजक गोष्ट
  • चुटका
  • किस्सा
  • रंजक घडलेला प्रसंग
Meaning of 'angel'
  • देवदूत
  • सुंदर आणि दयाळू व्यक्ती
Meaning of 'angle'
  • दोन मिळणार्या रेषांच्या मधली जागा
  • कोन
  • कोण
  • कोपरा
  • दृष्टिकोन
Meaning of 'angry'
  • रागावलेला
  • कोपविष्ट
  • संतापलेला
  • क्रृद्ध
  • चिडलेला
  • क्लेशकारक
  • दुखणारी
Meaning of 'anguish'
  • शारीरिक किंवा मानसिक असे मोठे दु:
  • मोठी वेदना
  • मनस्ताप
  • यातना
Meaning of 'animal'
  • स्पर्शज्ञान असणारा आणि हालचाल करु शकणारा प्राणी
  • मानवेतर जीव
  • पशु
  • पक्षी
Meaning of 'ANKLET'
  • पायात घातलेला दागिना
  • पैजण
  • साखळ्या
Meaning of 'annoy'
  • थोडा राग आणणे
  • चिडवणे
  • त्रास देणे
  • त्रस्त करणे
Meaning of 'annulment'
  • विलोपन
Meaning of 'anoint'
  • धार्मिक विधी म्हणून तेल लावणे
Meaning of 'anonymity'
  • निनावीपणा
  • नावाबाबतची गुप्तता
  • अनामिकत्व
Meaning of 'Anonymous'
  • जाहीर केलेल्या नावाचा
  • नाव गुपीत ठेवलेला
  • निनावी
Meaning of 'another'
  • आणखी एक
  • अजून एक
  • आणिक एक
  • इतर
  • अन्य
  • वेगळा
  • दुसरा
Meaning of 'answer'
  • एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला प्रतिसाद म्हणून लिहिलेली किंवा बोललेली गोष्ट
  • उत्तर
  • जवाब
Meaning of 'Ante- Date'
  • पूर्व दिनांकित
Meaning of 'antecedent'
  • आधी येणारी गोष्ट
  • पूर्वगत गोष्ट
  • पूर्व
  • अग्र
Meaning of 'anterior'
  • आधीची वेळ किंवा स्थिती
  • पुढची वेळ किंवा स्थिती
Meaning of 'antibiotic'
·        जे सुक्ष्मजंतू किंवा अणुजीव नष्ट करते
·        प्रतिजैविक पदार्थ
Meaning of 'anticipation'
  • अपेक्षा
Meaning of 'antigen'
  • ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ
Meaning of 'antique'
  • जुना पण मौल्यवान असा
  • पुराण
Meaning of 'anxiety'
  • कळकळ आणि भीती
  • काळजी
  • चिंता
  • घोर
Meaning of 'ANXIOUS'
  • काळजी वाटणारा किंवा करणारा
  • चिंताक्रांत
  • सचिंत
  • हुरहुर लागलेला
Meaning of 'any'
  • थोडा
  • थोडासा
  • काही अंशी
  • कोणताही
Meaning of 'Any how'
  • कोणत्याही मार्गाने
Meaning of 'Any where'
  • कोठेही
Meaning of 'anybody'
  • कुणी
  • खूप लोकांपैकी एक माणूस
Meaning of 'anyone'
  • कुणीही
  • कुणी
Meaning of 'anyplace'
  • कोणत्याही जागी
  • कोठेही
  • कोणीकडेही
Meaning of 'anything'
  • काहीही
Meaning of 'anyway'
  • सर्व गोष्टी असूनही
  • असं असलं तरी
Meaning of 'anywhere'
  • कोणत्याही जागी
  • कोठेही
  • कोणीकडेही

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages