Meaning
of 'as'
- एखाद्या सारखा किंवा एखाद्याप्रमाणे दिसणारा
- तेवढा
- जसा
- तसा
- प्रमाणे
- च्यासाठी
- जरी
Meaning
of 'As brittle as glass'
- काचेसारखा ठिसूळ
Meaning
of 'As cold as ice'
- बर्फासारखा थंडगार
Meaning of
'As cunning as a fox'
·
कोल्हासारखा धुर्त
Meaning
of 'As easy as abc'
- मुळाक्षरांसारखे सोपे
Meaning
of 'As fat as pig'
- डुकरासारखा लठ्ठ
Meaning
of 'As gentle as a lamb'
- कोकरासारखा गरीब
Meaning
of 'As happy as king'
- राजासारखा सुखी
Meaning
of 'As it were'
- जसा म्हणतात तसा
Meaning
of 'As old as the hills'
- टेकड्यांएतका प्राचीन
Meaning
of 'As proud as a peacock'
- मोरासारखा गर्विष्ठ
Meaning
of 'As round as apple'
- सफरचंदासारखा वाटोळा
Meaning
of 'As sharp as needle'
- सुईसारखा तीक्ष्ण
Meaning of
'As silent as the grave'
·
थडग्यासारखे स्तब्ध
Meaning of
'As silly as goose'
·
हंसासारखा मुर्ख
Meaning
of 'As soft as butter'
- लोण्याइतके मऊ
Meaning
of 'As the case may be'
- परिस्थितीनुसार
Meaning
of 'As tough as leather'
- चामड्यासारखा चिवट
Meaning
of 'As tricky as a monkey'
- माकडासारखा चालाख
Meaning
of 'As vain as peacock'
- मोरासारखा घमेंडी
Meaning
of 'As yellow as gold'
- सोन्यासारखा पिवळा
Meaning
of 'As yellow as saffron'
- केशरासारखा पिवळाधमक
Meaning
of 'Asafetida'
- हिंग
Meaning
of 'asafoetida'
- हिंग
Meaning
of 'ascend'
- एखाद्या गोष्टीच्या वर जाणे
- चढणे
Meaning
of 'ascertain'
- शोधून काढणे
- खातरजमा करुन घेणे
- खात्री करून घेणे
- शाहनिशा करणे
- निर्धारण करणे
Meaning
of 'ashamed'
- लज्जित
- शरमिंदा
- लाज वाटणारा
Meaning
of 'aside'
- एका बाजूला
- एकीकडे
Meaning
of 'ask'
- माहिती मिळवण्यासाठी एखाद्याला प्रश्न विचारणे
- विचारणे
- पृच्छा करणे
- प्रश्न करणे
- सवाल टाकणे
- सांगणे
Meaning
of 'asleep'
- झोपलेला
- निद्रिस्त
- संवेदना नसणारा
- सुन्न
- बधीर
- मुंग्या आलेला
Meaning
of 'asp'
- उत्तर आफ्रिकेतील एक लहान विषारी साप
Meaning
of 'asparagus'
- जिचे हिरवे कोंब भाजी म्हणून खातात अशी एक वनस्पती
- शतावरी
Meaning
of 'Aspect ratio'
- पक्ष अनुपात
Meaning
of 'aspirant'
- महत्वकांक्षी मनुष्य
- इच्छुक
Meaning
of 'aspiration'
- जबरदस्त आकांक्षा
- महत्वाकांक्षा
Meaning
of 'ass'
- गाढव
- मुर्ख माणूस
- बेवकूफ
- गधडा
Meaning
of 'assassinate'
- विश्वासघाताने खून करणे
Meaning
of 'assay'
- धातूच्या शुद्धतेची पारख करणे
- एखादे कठीण काम करण्याचा प्रयत्न करणे
- कसोटी
- प्रयत्न
- परीक्षा
Meaning
of 'assemble'
- गोळा होणे
- गोळा करणे
- एकत्र येणे
- एकत्र करणे
- जमा करणे
Meaning
of 'Assembly -hall'
- सभागृह
Meaning
of 'assert'
- एखादी गोष्ट ठासून सांगणे
- निश्चयपूर्वक वागून इतरांना जाणीव देणे
- ठामपणे मांडणे
- निश्चयाने वागणे
- अधिकार बजावणे
Meaning
of 'assertion'
- निश्चित विधान
- ठाम मत
Meaning
of 'assess'
- एखाद्याचे महत्व मोजणे
- योग्यता पारखणे
- मोजमाप करणे
Meaning
of 'assessment'
- मोजमाप
- मूल्यनिर्धारण
Meaning
of 'asset'
- महत्वाचा माणूस
- गुण किंवा महत्वाचे कौशल्य
- विशेष
- कर्ज फेडण्यास पुरेशी अशी मालमत्ता
Meaning
of 'assets'
- सर्व मालमत्ता
- संपत्ती
Meaning
of 'Assets and liability statement'
- सर्वसाधारणपणे मालमत्ता आणि यांचा ताळेबंद
Meaning
of 'assiduity'
- अभिनिवेश
- एकाग्रता
- तत्परता
Meaning of
'Assigned task'
·
नियुक्त कार्य
Meaning
of 'assignment'
- नेमलेले किंवा दिलेले काम
- नेमून दिलेली कामगिरी
Meaning
of 'Assignment deed'
- अभिहस्तांकन विलेख
Meaning
of 'Assignment of damages'
- नुकसान भरपाईचे अभिहस्तांकन
Meaning
of 'Assignment of debt'
- ऋण अभिहस्तांकन
Meaning
of 'Assignment of policy'
- विमापत्राचे अभिहस्तांकन
Meaning
of 'assist'
- मदत करणे
- साहाय्य करणे
Meaning of
'assistance.'
·
मदत
·
साहाय्य
Meaning
of 'associate'
- जोडणे
- संलग्न करणे
- सांगड घालणे
- मनाने संबंध जोडणे
- बरोबर येणे
- साहचर्य असणे
Meaning
of 'association'
- एखाद्या कारणासाठी एकत्र आलेल्या लोकांचा गट
- मंडळी
- मंडळ
- सभा
- समाज
- एकत्र येण्याची कृती
- सहयोग
Meaning
of 'ASSUME'
- पुरावा नसताना सत्य आहे असे मानणे
- खरे आहे असे धरून चालणे
- गृहीत धरणे
Meaning
of 'asteroid'
- खूप लहान असणारा ग्रह
- लघुग्रह
Meaning
of 'asthama'
- दमा
Meaning
of 'astonishing'
- आश्चर्यचकित करणारा
- थक्क करणारा
- विस्मयकारक
- विस्मयजनक
Meaning
of 'astonishment'
- आश्चर्य
- महदाश्चर्य
- विस्मय
- अचंबा
Meaning
of 'astringent'
- कडक
- तुरट पदार्थ
- कठोर
- तुरट
Meaning of
'astronomy'
·
तार्यांचा वैज्ञानिक अभ्यास
·
खगोलशास्त्र
Meaning
of 'asunder'
- एकमेकांपासून दूर
- तुकडे तुकडे
- पृथक
- अलग
No comments:
Post a Comment