AL


Meaning of 'aid'

  • ·        मदत
  • ·        सहाय्य
  • ·        मदत करणारी गोष्ट किंवा व्यक्ती
  • ·        मदत करणे
  • ·        साहाय्य देणे


Meaning of 'Aid-recall method'
  • जाहिरातीचा परिणाम तपासण्यासाठी एखाद्या जाहिरातीचे, व्यक्तीस किती स्मरण आहे हे पडताळून पाहण्याची प्रणाली
Meaning of 'ail'
  • दुखवणे
  • दु:खाचे कारण असणे
  • आजारी असणे किंवा होणे
Meaning of 'air'
  • वेगवेगळ्या वायुचे बनलेले आपण श्र्वसनावाटे आत घेतो ते मिश्रण
  • हवा
  • पृथ्वीचे वातावरण
Meaning of 'Air plane'
  • विमान
Meaning of 'Air terminal'
  • जेथून प्रवासी विमानतळाकडे जातात ती शहरातील विमान प्रवाशांसाठी असलेली इमारत
Meaning of 'airplane'
  • विमान
Meaning of 'Album'
  • छायाचित्रे, तिकिटे वैगेरे ठेवण्याचे पुस्तक
  • छायाचित्रपुस्तक
  • मोठी ध्वनिमुद्रिका
Meaning of 'alchemist'
  • किमयागार
Meaning of 'alert'
  • पूर्ण सावध आणि कृती करण्यास सिद्ध असा
  • जागृत
  • दक्ष
  • धोक्याचा इशारा
Meaning of 'alfalfa'
  • जनावरांना चारा म्हणून दिली जाणारी हिरवी वनस्पती
Meaning of 'algae'
  • एकपेशीय वनस्पती
Meaning of 'Alice'
  • अलिस
Meaning of 'Alice springs'
  • अलिस स्प्रिंग्स
Meaning of 'alien'
  • जेथे राहतो त्या राष्ट्राचा नागरिक नसलेली व्यक्ती
  • बाहेरचा माणूस
  • परदेशी
  • उपरा
Meaning of 'alienate'
  • एखाद्याची मैत्री तोडणे
  • एखाद्याला दूर ठेवणे
  • एखाद्याला दुरावलेपणाची वागणूक देणे
Meaning of 'alike'
  • एखाद्यासारखे एक
  • त्याचप्रमाणे
  • एकाच मार्गाने
  • तसेच
Meaning of 'alimentary'
  • अन्न पचनाविषयीचा
  • खाण्यापिण्याबाबतचा
Meaning of 'alive'
  • कार्यरत
  • जिवंत
  • ताजातवाना
  • अस्तित्वात असणारा
  • एखाद्या गोष्टीची जाणीव असणारा
Meaning of 'all'
  • सर्व
  • पूर्ण संख्येने
  • सगळे
  • एकूण एक
Meaning of 'All in'
  • फार दमलेला
  • थकलेला
Meaning of 'All in all'
  • सर्व गोष्टींचा विचार करता
  • साकल्याने विचार करता
Meaning of 'All india'
  • अखिल भारतीय
Meaning of 'All India Radio'
  • आकाशवाणी
Meaning of 'All Right'
  • सुखरुप
  • ठीक
  • खुशाल
  • समाधानकारक
  • मान्यता
Meaning of 'All the same'
  • तरी सूध्दा
Meaning of 'allay'
  • कमी करणे
  • शमवणे
Meaning of 'allegedly'
  • आरोपानुसार
Meaning of 'allegory'
  • ज्यातील पात्रे ही सत्य, सहनशीलता वगैरे सारख्या सदगुणांची मानवी रुपे असतात अशी कथा
  • दृष्टान्तकथा
  • रुपककथा
  • रुपक
Meaning of 'allele'
  • जीन्सच्या जोडीपैकी एक
Meaning of 'alleviate'
  • वेदना किंवा आजार कमी करणे
  • उपशमन करणे
Meaning of 'allocate'
  • भाग म्हणून किंवा काही कारणांसाठी पैसे वगैरे देणे
  • विभागून देणे
  • वाटणी करणे
  • वाटप करणे
Meaning of 'allow'
  • एखाद्याला काही करण्याची परवानगी देणे
  • होऊ देणे
  • घडू देणे
  • अनुमती देणे
  • जाऊ, करु वगैरे देणे
Meaning of 'allurement'
·        मोह पाडणारी गोष्ट
·        प्रलोभन
Meaning of 'almost'
  • जवळजवळ
  • बहुतकरुन
Meaning of 'alone'
  • इतर लोकांशिवाय
  • एकटा
  • फक्त
Meaning of 'along'
  • एक टोकापासून दुसर्या टोकापर्यंत
  • लागून
  • खेटून
  • कडेकडेच्या बाजूने
  • बरोबर
  • सह
  • पुढे
Meaning of 'aloof'
·        स्वभावाने थंड आणि अंतर राखणारा
·        अलिप्त
·        तुटक
·        कधी मिसळणारा
Meaning of 'aloud'
  • ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात
  • मोठ्याने
Meaning of 'alphabet'
  • एखाद्या भाषेत लिहिण्यासाठी वापरायच्या अक्षरांचा क्रमाने लावलेला संच
  • वर्णानुक्रम
  • अक्षरमाला
  • वर्णमाला
  • अक्षरविल्हे
Meaning of 'already'
  • यापूर्वी
  • आधीच
  • मागे
  • अपेक्षेपेक्षा आधी
  • अपेक्षेपेक्षा लवकर
  • आत्ताच
  • एवढ्यातच
Meaning of 'also'
  • शिवाय
  • भरीला
  • जोडीला
  • सुद्धा
  • देखील
Meaning of 'Alternate director'
  • संचालकाच्या ऐवजी किंवा जागेवर काम करणारी एखादि जवाबदार व्यक्ती
Meaning of 'although'
  • अव्यय जरी
Meaning of 'aluminium'
  • हलका रुपेरी रंगाचा एक धातू
Meaning of 'always'
  • नेहमी
  • सदैव
  • सदोदित
  • एकसारखा
  • नित्य
  • सदा
  • सर्वकाळ


Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages