AR


Meaning of 'Arachnoid matter'
  • मेदू मज्जारज्जू झाकणारे जाळ्यासारखे आच्छादन
Meaning of 'Aransas pass'
  • अरंसास पास
Meaning of 'arbiter'
  • न्यायाधीश
  • पंच
  • मध्यस्थ
Meaning of 'arbitrary'
  • अपघाताने घडणारा म्हणजेच कारणपरंपरा नसलेला
  • अनियंत्रित
  • अहेतूक
  • अमर्याद सत्ता वापराणारा
Meaning of 'architecture'
  • वास्तुविद्या
  • वास्तुकला
  • स्थापत्य
Meaning of 'area'
  • एखाद्या पृष्ठभागाची व्याप्ती किंवा परिमाण
  • क्षेत्र
  • लांबीरुंदी
  • क्षेत्रफळ
Meaning of 'arduous'
  • खूप परिश्रम किंवा ताकद लागणारा
  • कष्टसाध्य
  • जिकिराचा
  • आयासप्राप्य
Meaning of 'argil'
  • पांढरी माती
  • कुंभारमाती
Meaning of 'argue'
  • मतभेद व्यक्त करणे
  • वादावादी करणे
  • भांडणे
  • तंटा करणे
  • बोलाचाली करणे
Meaning of 'argumentation'
  • पद्धतशीर वादविवाद
Meaning of 'argumentative'
  • वाद घालणारा
  • वितंडवादी
Meaning of 'aria'
  • एखाद्या संगितिकेत वगैरे एका माणसाने म्हणायचे गाणे
Meaning of 'arid'
  • कोरडी
  • रुक्ष
  • रखरखीत
  • रटाळ
  • नीरस
  • कंटाळवाणा
Meaning of 'arithmetic'
  • अंकांनी गणती करण्याची गणिताची एक शाखा
  • अंकगणित
Meaning of 'Arithmetic mean'
·        सरासरी
·        गणितीय माध्य
Meaning of 'Ark'
  • नोआचे जहाज
Meaning of 'arm'
·        शरीराचा खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग
·        हात
·        बाहू
·        भुज
·        बाही
·        शस्त्रसज्ज
Meaning of 'armada'
  • युद्ध नौकांचा मोठा समूह
  • आरमार
Meaning of 'armed forces'
  • सशस्त्र सेना
  • सशस्त्र बल
Meaning of 'armoured'
  • चिलखताचे आवरण घातलेला
Meaning of 'armpit'
  • काख
Meaning of 'arms'
  • शस्त्रास्त्रे
Meaning of 'army'
  • एखाद्या देशाचे जमिनीवर लढणारे सैन्य
  • भूदल
  • फौज
  • लष्कर
Meaning of 'around'
  • गोलाकार
  • गतीने
  • भोवती
  • इकडेतिकडे
  • सगळीकडे
  • चोहीकडून
  • जवळपास
Meaning of 'arrange'
  • व्यवस्था करणे
  • आयोजन करणे
  • योजणे
  • बेत आखणे
  • आकर्षक करणे
Meaning of 'arrangement'
  • योजना
  • तयारी
  • करार
  • आखणी
Meaning of 'arrive'
  • जागी पोहोचणे
  • येणे
Meaning of 'Arrive at sth'
  • एखाद्या गोष्टीप्रत येणे
Meaning of 'arrow'
  • धनुष्यातून मारायची अणकुचीदार कामटी
  • बाण
  • शर
  • तीर
Meaning of 'arrowroot'
  • सहस्त्रपर्णी
Meaning of 'arse'
  • कुल्ले
  • टेरी
  • ढुंगण
  • बूड
  • मनुष्य
  • माणूस
Meaning of 'arson'
  • मालमत्तेला आग लावण्याचा गुन्हा
  • जाळपोळ
Meaning of 'art'
  • सौंदर्यनिर्मिती
  • सौंदर्याविष्कार
Meaning of 'arthritis'
  • शरीरातील सांध्यावरील सूज त्याच्या वेदना
  • सांधेदुखी
  • संधिवात
Meaning of 'article'
·        एकेक किंवा स्वतंत्र गोष्ट
Meaning of 'Article clerk'
  • सनदी लेखापाल उमेदवार
Meaning of 'articulate'
  • स्वत:ची मते स्पष्ट शब्दात मांडू शकणारा
  • बोलण्यात वाकबगार
  • स्पष्ट उच्चारातील
  • स्पष्टोच्चारीत
Meaning of 'artifice'
  • कौशल्य
  • युक्ती
  • कावा

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages