BR

Meaning of 'bra'
·        स्त्रियांचे पोलक्याच्या आत घालण्याचे अंगवस्त्र
Meaning of 'brace'
  • जोडणी
  • छिद्रे पाडण्याचे हत्यार
  • घट्ट करणे
  • बळकटी आणणे
Meaning of 'brain'
  • मेंदू
  • बुद्धी
  • मेंदू काढून टाकणे
  • डोके फोडणे
Meaning of 'Brain fag'
  • मानसिक थकवा
Meaning of 'Brake'
  • गतिनिरोधक ब्रेक
  • गाडीचा मोठा डबा
  • दंताळे
  • नेचा
  • दाट झुडूप
  • ब्रेक लावणे
Meaning of 'branch'
  • फांदी
  • फाटा
  • शाखा
  • विभाग
  • फुटणे
  • फैलावणे
  • शाखा पसरणे
Meaning of 'brand'
  • व्यापारी चिन्ह
  • डाग देऊन केलेली खूण
  • प्रत
  • कलंक
  • लांछन
  • तलवार
  • कोलीत
Meaning of 'brass'
  • पितळ
  • नावची पितळी पाटी
  • उद्धटपणा
  • पैसा
Meaning of 'brave'
  • शूर
  • धीट
  • हिंमतवान
  • देखणा
  • धैर्ययुक्त
  • धैर्याने तोंड देणे
Meaning of 'bravery'
  • शौर्य
  • मर्दुमकी
Meaning of 'bravo'
  • शाब्बस!
  • वाहवा!
  • भाडोत्री मारेकरी
Meaning of 'bread'
  • पाव
  • भाकरी
  • रोटी
  • अन्न
  • जगण्याचे साधन
Meaning of 'break'
  • फोडणे
  • भंग पावणे
  • कायदा मोडणे
  • प्रवास थांबवणे
  • खंड
  • विराम
  • संधी
Meaning of 'breakfast'
  • न्याहारी
  • न्याहारीसंबंधीचे
  • न्याहारी करणे
Meaning of 'breast'
  • स्तन
  • छाती
  • हृदय
  • प्रेम
  • वादळास तोंड देणे
  • लाटांना धैर्याने तोंड देणे
Meaning of 'breath'
  • श्वासोच्छ्वास
  • श्वास घेण्याची प्रक्रिया
  • वा-याची मंद झुळूक
Meaning of 'breathe'
  • श्वासोच्छ्वास करणे
  • एखाद्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणे
Meaning of 'breathing'
  • श्वसनक्रिया
Meaning of 'Breaux bridge'
  • ब्रिऑक्सब्रिज
Meaning of 'breeches'
  • विजार
  • चोळणा
Meaning of 'breed'
  • पिलाला जन्म देणे
  • उत्पन्न करणे होणे
  • कारणीभूत होणे
  • जात
  • वंश
  • शिकवीन तयार करणे
Meaning of 'breeze'
  • वा-याची झुळूक
  • क्षुल्लक भांडण
  • हलकेच अनपेक्षितपणे आत येणे किंवा बाहेर जाणे
Meaning of 'Brent goose'
  • एक प्रकारचा दाट करडया रंगाची पिसे असलेला आखूड मानेचा छोटा हंसपक्षी
Meaning of 'brevity'
  • संक्षेप
  • अल्पता
Meaning of 'brick'
  • वीट
Meaning of 'bridge'
  • नदी किंवा रस्ता यावरून जाण्याकरता केलेला पूल
  • कप्तान जेथे उभा राहतो ती जहाजावरील उंच जागा
  • नाकाचे हाड
  • व्हायोलीनची घोडी
  • पत्यांचा एक खेळ
  • च्यावर पूल बांधणे
  • अडचणीतून पार पडणे
Meaning of 'Bridge city'
  • ब्रिज सिटी
Meaning of 'brief'
  • संक्षिप्त
  • क्षणीक
  • थोडक्यात
  • न्यायालयात मांडण्यासाठी वकिलांनी तयार केलेली टिप्पणी
  • वकिलावर सोपवलेले काम
  • जरूर ती माहिती पुरवून वकिलाला काम चालवण्यास सांगणे
Meaning of 'briefs'
  • पुरूषांची गुडघ्यापर्यंत येणारी चड्डी
Meaning of 'brigade'
  • सैन्याची सामान्यत: तीन बटालियनची तुकडी
  • संघटित दल
  • लष्करी तुकडीची रचना करणे
  • वर्गीकरण करणे
Meaning of 'bright'
  • चकचकीत
  • तेजस्वी
  • हुशार
  • पाणीदार
  • आनंदी
  • उज्ज्वल
  • प्रसिद्ध
Meaning of 'brine'
·        फार खोर पाणी
·        समुद्र
Meaning of 'bring'
  • घेऊन येणे
  • आणणे
  • घडवून आणणे
  • बोलणा-यापाशी घेऊन जाणे
Meaning of 'briny'
  • खारट
Meaning of 'British'
  • ब्रिटनमधील
Meaning of 'brittle'
  • ठिसूळ
  • सहज भंग पावणारा
  • तुसडा
  • चिडखोर
Meaning of 'broad'
  • रूंद
  • मोठा
  • उदार
  • भरपूर प्रकाश
  • स्पष्ट सूचना
  • एखाद्या वस्तूचा रूंद भाग
  • सखल भागात पसरलेले नदीचे पाणी
Meaning of 'broadly'
  • सामान्यपणे
Meaning of 'broke'
  • ब्रेकचे भूतकाळी रूप
Meaning of 'broken'
  • मोडलेला
  • तूटफूट झालेला
  • तूटक झालेले भाषण
  • मोडलेले
  • भंग पावलेले वचन
  • धंद्यात खूप नुकसान झालेला
  • खंडित झालेला
Meaning of 'Broken accounts'
  • खंडित लेखा
Meaning of 'Broken heart'
  • तुटलेले ह्रदय
Meaning of 'Broken hill'
  • ब्रोकन हिल
Meaning of 'Broken winded'
  • श्वास घेताना कष्ट होत असलेली व्यक्ती
  • दमेकरी
Meaning of 'broker'
  • दलाल
  • शेअरची खरेदी विक्री करणारा
Meaning of 'brothel'
  • कुंटणखाना
Meaning of 'brother'
  • भाऊ
  • सहकारी
  • जातभाई
  • जानी दोस्त
  • देशबांधव
Meaning of 'brother-in-law'
  • मेहुणा
Meaning of 'Brotherhood'
·        बंधुता
·        एका हेतूने एकत्र आलेल्या व्यक्तींचा समुदाय
·        बंधुवर्ग
Meaning of 'brought'
  • ब्रिंगचे भूतकाळी रूप
Meaning of 'brow'
  • कपाळ
  • डोंगराच्या कडयाचा माथा
  • टेकडीची कडा
  • भुवई
  • व्यक्तीची चेहरेपट्टी
Meaning of 'browbeat'
  • रागीट चेहरा करून घाबरवणे
  • दबाव आणणे
Meaning of 'brown'
  • तपकिरी रंग
  • बदामी चॉकलेटी रंग
  • बदामी रंगाचा
  • बादामी रंग लावणे
Meaning of 'Brown sequard syndrome'
  • मज्जारज्जू जर अर्धवट कापला गेला तर उद्भवणारी अवस्था
Meaning of 'brunt'
  • हल्ल्याचा मुख्य जोर
  • आघात
  • ताण
  • हल्ल्याच्या जोराला तोंड देणे
Meaning of 'brush'
  • ब्रश
  • कुंचला
  • अरण्यात वाढणारे एक खुरटे झुडुप
  • चकमक झटापट
  • कोल्हयाची शेपटी
  • ब्रशने साफ करणे
  • धक्का देऊन घसटून जाणे
  • ब्रश
Meaning of 'brutal'
  • क्रूर
  • रानटी
  • वागण्या बोलण्यात अत्यंत निर्भीड
  • निर्दयी
  • पाशवी
  • नृशंस
Meaning of 'brutality'
·        क्रूरपणा,
·        पाशवी कृत्य
Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages