AC


Meaning of 'academic'
  • ·        अध्ययन विषयक
  • ·        शैक्षणिक
  • ·        पांडित्यदर्शक पण अव्यवहार्य

Meaning of 'accede'
  • विनंती स्वीकारणे
  • रुकार देणे
  • सूचना स्वीकारणे
Meaning of 'accentuate'
  • जास्त महत्व किंवा जास्त भर देणे
  • उठाव देणे
Meaning of 'accept'
  • स्वीकारणे
  • मान्य करणे
  • संमती देणे
  • कबूल करणे
  • विश्वास करणे
Meaning of 'Access violation'
  • ऍक्सेस उल्लंघन
Meaning of 'accessible'
  • सहज घेता येण्याजोगा
  • उपलब्ध
  • सुलभ
  • सहज वापरता येण्याजोगा
Meaning of 'accession'
  • उच्च स्थान मिळणे
  • उच्च स्थान वा पदग्रहण
Meaning of 'Accession tax'
  • अनुवृध्दि कर
Meaning of 'accident'
  • अनपेक्षितपणे घडणारा प्रसंग
  • विशेषत: शारीरिक इजा करणारा किंवा नुकसानकारक
  • अपघात
Meaning of 'acclamation'
  • जयघोष
  • जयजयकार
  • टाळ्यांचा कडकडाट
Meaning of 'accolade'
  • प्रशंसा
  • पसंती
Meaning of 'accomodation'
  • राहण्यासाठी खोल्या
Meaning of 'Accompany'
  • एखाद्याच्या बरोबर जाणे
  • बरोबर असणे किंवा येणे
  • साथीला असणे
Meaning of 'accomplice'
  • वाईट गोष्ट करण्यात मदत करणारा
  • साथीदार
Meaning of 'accomplish'
  • साध्य करणे
  • तडीस नेणे
  • यशस्वी होणे
Meaning of 'Acconmodation party'
  • निभावकर्ता
Meaning of 'accord'
  • सुसंवाद राखत
  • एकमताने
  • एखाद्या गोष्टीशी सहमत होणे
Meaning of 'Accord and satisfaction'
  • एकमत्य पूर्ती
Meaning of 'according'
  • च्या प्रमाणात
  • च्या बरहुकूम
  • च्या अन्वये
  • च्या सांगण्यानुसार
Meaning of 'According to'
  • सांगितल्याप्रमाणे
  • दिल्याप्रमाणे
  • त्याअनुसार
  • वृतान्तानुसार
  • तत्वानुसार
Meaning of 'accost'
  • आपण होऊन बोलणे
  • आपण होऊन हटकणे
Meaning of 'account'
·        वृत्तान्त
·        बँकेत ठेवलेले पैसे
·        खाते
Meaning of 'Account day'
  • लेखा दिन
Meaning of 'accounting'
  • हिशेबनिसाचे काम
Meaning of 'Accounting ratio'
  • उद्योगधंद्याच्या यशस्वितेची शक्यता दर्शविणारे लेखांकन गुणोत्तर
Meaning of 'accounts'
·        पैसे मिळाल्याची आणि खर्च केल्याची तपशीलवार नोंद
·        जमाखर्च
Meaning of 'Accounts of individual'
  • एक व्यापार्या हिशेब
Meaning of 'accretion'
  • वाढ
  • वृद्धी
  • भिन्न वस्तूंचे एकत्र येणे
Meaning of 'accrual'
  • जमा झाल्याने झालेली वाढ
Meaning of 'accrue'
  • वाढणे
  • भर पडणे
  • वाढीव स्वरुपात लाभणे
Meaning of 'Accrued income'
  • प्रोद्भूत मिळकत
Meaning of 'accumulate'
  • वाढणे
  • वाढवणे
  • साठणे
  • साठवणे
  • संचय करणे
  • साचणे
Meaning of 'Accumulated depreciation'
·        एकत्रित र्हास
·        एकत्रित झालेला घसारा
Meaning of 'accurate'
  • तंतोतंत
  • बरोबर
  • अचूक
  • काटेकोर
Meaning of 'ache'
  • सतत दुखणे
  • वेदना
  • दु:
  • शुल
  • ठणकणे
Meaning of 'achieve'
  • प्रयत्नपूर्वक मिळवणे
  • साध्य करणे
Meaning of 'acid'
·        हायड्रोजनयुक्त असा भाजून भोके पाडणारा पदार्थ
·        तेजाब
·        आम्ल
·        आंबट
·        खोचक
Meaning of 'Acid rain'
  • झाडे, पिके नष्ट करणारा असिडयुक्त पाऊस
Meaning of 'acidity'
  • आंबटपणा
Meaning of 'acknowledge'
  • एखाद्या गोष्टीतील सत्य स्वीकारणे
  • पोच देणे
  • ओळख देणे
  • एखाद्या गोष्टीतील सत्य जाणणे
  • एखाद्या गोष्टीतील सत्य मान्य करणे
  • सत्य कबूल करणे
Meaning of 'acknowledgement'
  • कबुली
  • पोच
  • आभार
  • श्रेयनिर्देश
Meaning of 'acne'
  • तोंड, मान यावरचे मुरुमाचे फोड
  • पुरळ
  • यौवनपीटिका
Meaning of 'acquaint'
  • एखाद्या गोष्टीची स्वत:ला किंवा दुसर्याला माहिती करुन देणे किंवा तिचा परीचय करुन देणे
Meaning of 'acquaintance'
  • थोडासा परीचय असणारी व्यक्ती
  • तोंडओळख असणारी व्यक्ती
Meaning of 'acquiesce'
  • मुकाट्याने स्वीकारणे
  • मूकसंमती देणे
  • बिनविरोध राजी होणे
  • मान्य करणे
Meaning of 'acquiescence'
  • मूकसंमती
  • मान्यता
Meaning of 'acquire'
  • स्वकष्टाने मिळवणे
  • स्वसामर्थ्याने मिळवणे
  • संपादन करणे
  • ताब्यात घेणे
Meaning of 'acquired'
  • संपादित
  • प्राप्त केलेले
Meaning of 'acrimonious'
  • कडाक्याचे
Meaning of 'across'
  • एका बाजूपासून दुसर्या बाजूपर्यंत
  • च्या पलीकडे
  • विरुद्ध बाजूला
Meaning of 'act'
·        काहीतरी करणे
·        कृती करणे
·        कर्म
·        नाटकात किंवा चित्रपटात काम करणे
·        भूमिका करणे
·        उपकारकर्म
·        ढोंग
Meaning of 'action'
  • एखादी गोष्ट करण्याची पद्धती
  • कारवाई करणे
  • कृती करणे
  • लढाईतील कारवाई
  • युद्धातील कारवाई
Meaning of 'active'
  • हालचाल करणारा
  • कार्यक्षम
  • प्रत्यक्ष
  • खराखुरा
Meaning of 'activity'
  • कामसूपणा
  • क्रियाशील असण्याची स्थिती
  • वर्दळ
  • धामधूम
Meaning of 'Activity ratio'
  • भांडवली मालमत्तेच्या उपुयुक्ततेचे गुणोत्तर
Meaning of 'Activity reporting'
  • कार्यकलाप अहवाल
Meaning of 'actress'
  • नटी
Meaning of 'actual'
·        वास्तविक
·        खरा
·        सत्य
Meaning of 'actual cost'
·        वास्तविक खर्च
Meaning of 'actually'
  • खरे पाहता
  • खरोखर
  • वास्तविक पाहता
  • प्रत्यक्षात
Meaning of 'acumen'
  • वस्तू नीटपणे समजण्याची आणि जोखण्याची क्षमता
  • कुशाग्रबुद्धी
  • दृष्टी

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages