BO


Meaning of 'boar'
  • डुक्कर
Meaning of 'board'
  • फळी
  • फळा
  • खाणावळीत मिळणारे जेवण
  • मंडळ
  • गलबताचा वरील भाग
  • पुठ्ठा
  • जेवण देणे किंवा मिळवणे
Meaning of 'Boarding school'
  • मुलांची जेवणाची निवासाची सोय असलेली वस्तीगृह युक्त शाळा
Meaning of 'Boarding-school'
  • मुलांची जेवणाची निवासाची सोय असलेली वस्तीगृह युक्त शाळा
Meaning of 'boat'
  • नाव
  • होडी
  • बोट
  • छोट जहाज
  • नावेतून प्रवास करणे
Meaning of 'Bob'
  • वरखाली हेलखावे खाणे
  • आखूड केस कापणे
  • अभिवादन करणे
  • एक शिलिंग
  • लंबकाचा लोलक
  • ओळंव्याने वजन
  • कवितेच्या शेवटी असलेली लहान ओळ
Meaning of 'bodily'
  • शारीरिक
  • शरीराने
  • पूर्णपणे
Meaning of 'body'
  • शरीर
  • मुख्य भाग
  • व्यक्ती
  • मंडळी
  • शव
  • संचय
  • गोल
Meaning of 'boggle'
  • आश्चर्यवकित होणे
  • गोंधळणे
  • घाबरणे
  • काही करायला नाखूष असणे
Meaning of 'bohemian'
  • बोहिमिआचा रहिवासी
  • सामाजिक शिष्टाचारांची पर्वा करणारा लेखक
Meaning of 'boldness'
  • धैर्य
  • धाडस
  • धीटपणा
Meaning of 'bomb'
  • कुलपी गोळा
  • बॉम्बगोळा
  • च्यावर बॉम्व टाकणे
  • भडिमाराने उध्वस्त करणे
  • बॉम्ब टाकून सर्व उद्ध्वस्त करणे
Meaning of 'bond'
  • बंधन
  • शृंखला
  • करारनामा
  • दस्तऐवज
Meaning of 'bone'
  • हाड
  • अस्थी
Meaning of 'bonhomie'
  • सुशीलपणा
  • वागणुकीतील गोङवा
  • सुप्रसन्नता
Meaning of 'bonny'
  • सुंदर
  • देखणा
  • निरोगी
  • द्दष्टपुष्ट
  • कामनीय
Meaning of 'Boob'
  • मुर्ख माणूस
  • घोडचूक
  • स्त्रिचे वक्षस्थळ
Meaning of 'book'
  • पुस्तक
  • ग्रंथ
  • साहित्यकृती
  • खंड
  • पर्व
Meaning of 'Book of original entry'
  • मूळ नोंदपुस्तक
Meaning of 'booking'
  • आगाऊ राखून ठेवणे
Meaning of 'boomerang'
·        फेकणा-याकडे परत येणारे लाकडी शस्त्र
·        आपलयाच अंगावर उलटणारा आपला मुद्दा
·        दुस-यावर केलेली कारवाई आपल्यावरच उलटणे
Meaning of 'boon'
  • लाभ
  • आशीर्वाद
  • वरदान
  • एखाद्याला विनंती करणे
  • हौशी
  • आनंदी
  • उत्साही
Meaning of 'boot'
  • बूट
  • मोटारगाडीमधील मागे असलेली सामानाची जागा
  • लाभ
  • फायदा
  • शिवाय
  • आणखी
  • फायद्याचे असणे
Meaning of 'booth'
  • तात्पुरता बांधलेला गाळा
  • मंडप
  • विशिष्ट उद्देशाने बांधलेली मतदानासाठी बांधलेली खोली
Meaning of 'border'
  • कडा
  • किनारा
  • काठ लावणे
Meaning of 'boredom'
  • कंटाळवाणेपणा
  • नीरसपणा
Meaning of 'born'
  • जन्मत:
  • जन्मापासूनचा
  • जन्मामुळे
Meaning of 'borrow'
  • त्पुरत्या उपयोगासाठी उसणे घेणे
  • कर्ज काढणे
Meaning of 'boss'
  • मालक
  • हुकमत चालवणे
  • अज्ञा करणे
Meaning of 'both'
  • दोन्ही
  • उभयता
  • दोघे मिळून एकत्र
Meaning of 'bottle'
  • बाटली
  • बाटलीत भरणे
  • ताब्यात ठेवणे
Meaning of 'bottleneck'
  • रस्त्यातील वाहतुकीची कोंडी करणारा अरूंद भाग
  • कारखान्यातील उत्पादनात खीळ घालणारी प्रक्रिया
Meaning of 'bottom'
  • बूड
  • तळ
  • समुद्र
  • विहीर खालचा भाग
  • डोंगराचा पायथा
  • मूळ
  • आधार
Meaning of 'bound'
  • हद्द
  • मर्यादा
  • उडी
  • बंधन घालणे
  • खात्रीपूर्वक जिंकणारा
  • भाग असणे
  • आवश्यक असणे
Meaning of 'boundary'
  • सीमा रेषा
  • सरहद्द
  • मर्यादा
Meaning of 'bourgeois'
  • मध्यम वर्गातील माणूस
  • दुकानदार
  • व्यापारी
  • धंदेवाला
  • मध्यमवर्गीय लोकांची विचारसरणी असलेला
Meaning of 'bow'
  • वाकणे
  • मान तुकवणे
  • अभिवादन करणे
  • नमस्कार करणे
  • वंदन
  • धनुष्य, धनुष्याच्या आकाराची वस्तू
  • सारंगी
Meaning of 'bowl'
  • वाडगा
  • प्याला
  • चमच्याचा पुढील खोलगट भाग
  • लाकडी चेंडू
  • गोलंदाजी करणे
  • फलंदाजाला बाद करणे
  • झपाटयाने जाणे
Meaning of 'box'
  • पेटी
  • प्रेक्षागृहामधील बसण्याची खास जागा
  • गाडी हाकणा-याची बसण्याची जागा
  • न्यायालयातील ज्यूरीची जागा
  • कानशिलावर मारलेली चपाट
  • बत्तीस दिशा अनुक्रमाने म्हणून दाखवणे
  • एक लहान सदाहरित
Meaning of 'boy'
  • मुलगा

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages