AD


Meaning of 'Ad valorem tax'
  • मूल्यानुसार कर
Meaning of 'adage'
  • परंपरागत प्रसिद्ध म्हण
Meaning of 'Adams apple'
  • गळघाटीचे हाड
Meaning of 'add'
  • कशाततरी भर घालणे
  • मिसळणे
  • बेरीज करणे
  • आणखी पुढे म्हणणे
Meaning of 'addendum'

  •         पुरवणी
  •      परिशिष्ट


Meaning of 'addition'
  • बेरीज
  • भर
  • वाढ
Meaning of 'Addition operator'
  • धनात्मक ऑपरेटर
Meaning of 'additional'
  • जादा
  • अधिक
Meaning of 'Additional display'
  • अतिरिक्त प्रदर्शन
Meaning of 'Additional invoice'
  • अतिरिक्त बीजक
Meaning of 'adhesive'
  • चिकटू शकणारा
  • चिकट
  • चिकटून असणे
  • निष्ठा
Meaning of 'adjective'
·        नामाचे वर्णन करणारा शब्द
·        विशेषण
Meaning of 'adjustment'
  • एखादी गोष्ट सुधारण्यासाठी केलेली दुरुस्ती
  • केलेला बदल
  • जुळवून घेणे
Meaning of 'Administrator'
  • प्रशासक
  • कारभार
Meaning of 'admission'
  • एखादी इमारत संस्था, शाळा वगैरेत प्रवेश
  • एखाद्या गोष्टीची सत्यता मानणे
  • कबुली
Meaning of 'admirable'
  • कौतुकास्पद
  • गौरवास्पद
  • प्रशंसनीय
  • उत्तम
  • उत्कृष्ट
  • नामी
Meaning of 'adolescence'
  • बालपण आणि तारूण्य यामधील काळ
Meaning of 'adolescent'
  • बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यामधल्या अवस्थेतील कमी वयाचा मुलगा
  • बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यामधल्या अवस्थेतील कमी वयाचा मुलगी
Meaning of 'adoption'
  • दत्तकविधान
  • अंगिकार
  • ग्रहण
Meaning of 'adore'
  • खूप प्रेम आणि आदर करणे
  • पूजा करणे
  • खूप आवडणे
Meaning of 'adroitness'
·        कौशल्य
Meaning of 'adult'
  • पूर्ण वाढलेला
  • वयात आलेला
Meaning of 'advance'
  • पुढे येणे
  • पुढे सरकणे
  • आगेकूच करणे
  • उधार किंवा उसणे देणे
  • अग्रिम धन
  • आगाऊ पैसे देणे
  • प्रगती
Meaning of 'advantage'
·        अधिक मोका मिळण्यास उपयोगी ठरणारी गोष्ट
·        फायदा
·        नफा
·        लाभ
·        प्राप्ती
Meaning of 'adventure'
  • उत्कंठा वाढविणारा प्रवास किंवा कृती
  • धोकादायक प्रवास किंवा साहस
Meaning of 'Adverb'
  • क्रियापद
  • क्रियाविशेषण
Meaning of 'ADVERSITY'
  • आपत्ती
  • अडचण
  • संकट
  • विपत्ती
Meaning of 'advice'
  • एखाद्याने काय करावे आणि काय करु नये याविषयी दिलेले मत
  • उपदेश
  • सल्ला
Meaning of 'advised'
  • हेतुपूर्वक केलेला
Meaning of 'adviser'
  • सल्ला देणारा
  • उपदेश करणारा
  • सल्लागार
Meaning of 'advocacy'
  • एखाद्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तिसाठी केलेली वकिली
  • पुरस्कार
  • समर्थन
  • कैवर
Meaning of 'Advocate - General'
  • महाधिवक्ता
  • अँडव्हकेट जनरल

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages