BL


Meaning of 'black'
  • काळा
  • अंध:काराचा
  • दुर्मुखलेला
  • दुष्ट
  • निराशाजनक
  • काळा रंग
  • काळा कपडा
Meaning of 'bladder'
  • मूत्र किंवा पित्त यांची पिशवी
  • कातडयाची किंवा रबराची पिशवी
  • मूत्राशय
Meaning of 'blade'
  • गवताचे पाते
  • कोणत्याही वस्तूचा चपटा भाग
Meaning of 'blanch'
  • पांढरा करणे किंवा होणे
  • भीतीने पांढराफटक पडणे
Meaning of 'bland'
  • गोड स्वभावाचा
  • सभ्य
  • सौम्य
  • उपरोधिक
  • सौम्य
  • सुखावह
  • बेचव
Meaning of 'blank'
  • रिकामा
  • रिकामी जागा
  • भावनाशून्यता
  • बक्षीस लगलेले लॉटरीचे तिकीट
  • भावनाशून्य
Meaning of 'blanket'
  • घोंगडी
  • कांबळे
  • रंग
  • आच्छादन
  • घोंगडीने झाकणे
Meaning of 'Blanket licence'
  • व्यापक अनुज्ञप्ती
Meaning of 'blaze'
  • तेजस्वी ज्वाला
  • प्रकाशाचा झोत
  • झगमगाट
  • पाळीव प्राण्यांच्या तोंडावरील पांढरा ठिपका
  • झाडाची साल तासून रस्ता दाखवण्यासाठी केलेली खूण
  • भडकणे
Meaning of 'bleach'
  • पांढरे स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर
  • पूड
Meaning of 'bleak'
  • उजाड
  • उदास
  • सर्द
  • अतिथंड
  • निरूत्साही करणारे
Meaning of 'bleb'
  • कातडीवरचा पाणी भरलेला फोड
Meaning of 'blench'
  • भीतीने माघार घेणे
  • कच खाणे
Meaning of 'blender'
  • मिश्रिण करणारा
Meaning of 'bless'
  • पवित्र करणे
  • आशीर्वाद देणे
  • स्तोत्र गाणे
Meaning of 'blessed'
·        पवित्र
·        सुखी
Meaning of 'blind'
  • खिडकीचा पडदा
  • आंधळा
  • अविचारी
  • अनभिज्ञ
  • अजाण
  • आंधळा करणे
Meaning of 'bliss'
  • परमानंद
  • धन्यता
  • कल्याण
Meaning of 'blithe'
  • सुखी
  • आनंदी
Meaning of 'block'
  • लाकडाचा ठोकळा
  • धोंडा
  • स्वतंत्र सोयीयुक्त खोल्या
  • अडथळा
  • अडथळा आणणे
  • कप्पी
  • शिरच्छेदाचा ठोकळा
Meaning of 'blonde'
  • पिगट केस गोरी त्वचा असलेली व्यक्ती
Meaning of 'blood'
  • रक्त
  • वंश
  • घराणे
  • स्वभाव
  • मनोविकार
Meaning of 'Blood brain barrier'
  • प्रवाही रक्त मेंदू यांच्या मधील आवरणे
  • पडदे
Meaning of 'Blood pressure'
  • रक्तदाब
  • रक्तवाहिनीच्या भिंतीवर रक्ताचा पडणारा दाब
Meaning of 'bloodless'
  • रक्तहीन
  • फिकट
  • रक्त सांडता केलेला
Meaning of 'bloom'
  • फूल
  • मोहोर
  • बहार
  • भर
  • विकास
  • टवटवी
  • तजेला
Meaning of 'blotter'
  • टिपकागद
Meaning of 'Blotting paper'
  • टिपकागद
Meaning of 'blouse'
  • स्त्रियांचा पोलका
  • ब्लाउज
Meaning of 'blow'
  • वाहणे
  • वा-याने उडवला जाणे
  • फुंकणे
  • फुगवणे
  • फोडून टाकणे
  • वाद्य वाजवणे
  • उडवणे
Meaning of 'blue'
  • आकाशी रंगाचा
  • निळा
  • खिन्न
  • दु:खी
  • अश्लील
  • निळा रंग
  • आकाश
Meaning of 'blues'
  • विषण्णाता
  • निरूत्साह
Meaning of 'bluntness'
  • पर्वा करता बोलणे
  • बोथटपणा
Meaning of 'blurt'
  • विचार करता ह्एखादे गुपित एकदम बोलणे

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages