AB


Meaning of 'abaft'
  • मागील बाजूस
  • बोटीच्या मागील बाजूस
Meaning of 'Abandon'
  • एखादी गोष्ट पूर्णपणे सोडून दूर जाणे
  • त्याग करणे
  • सोडून देणे
Meaning of 'abashed'
  • गोंधळलेला
  • लज्जित
Meaning of 'abate'
  • वारा वेदना या बाबत जोर कमी होणे
  • उतार पडणे
Meaning of 'abatement'
  • गडबड कमी होणे
Meaning of 'Abdicate'
  • वरिष्ठ पदाचा त्याग करणे
  • महत्वाच्या जबाबदारीचा त्याग करणे
  • पदत्याग करणे
Meaning of 'abdomen'
  • जठर, आतडी यांचा समावेश असणारा शरीराचा भाग
  • उदर
Meaning of 'aberration'
  • स्वाभाविक
  • नेहमीप्रमाणे नसलेली वागणूक किंवा कृती
  • करण्या-वागण्यातील विक्षिप्तपणा
Meaning of 'abeyance'
  • तात्पुरती तहकुबी
  • स्थगिती
Meaning of 'Abhor'
  • कमालीचा तिरस्कार करणे
Meaning of 'abide'
  • सहन करणे
  • सहन होणे
Meaning of 'ability'
  • कौशल्य
  • ताकद
Meaning of 'Abject'
  • दरिद्री
  • अतिशय खालावलेली हलाखीची परिस्थिती
Meaning of 'abjection'
  • हीनपणा
  • क्षुद्रपणा
Meaning of 'Abjure'
  • शपथपूर्वक त्याग करणे
  • श्रध्दा
  • वाईट मार्ग
  • हक्क
Meaning of 'able'
  • एखादी गोष्ट करण्याची ताकद, साधने किंवा संधी असणारा
  • हुशार
  • समर्थ
  • कुशल
Meaning of 'ablution'
  • विधिपूर्वक केलेले स्नान
  • अभ्यंगस्नान
Meaning of 'aboard'
  • जहाजावर
  • जहाजात
  • विमानात
  • आगगाडीत
  • बसमध्ये
Meaning of 'abolish'
  • नष्ट करणे
  • रद्द करणे
  • काढून किंवा पाडून टाकणे
Meaning of 'abolishment'
  • रद्द करणे
Meaning of 'aboriginal'
  • एखाद्या प्रदेशात फार पूर्वीपासून म्हणजेच सुरवातीपासून रहात आलेले आदिवासी
  • ऑस्ट्रेलियातील आदिवासी
Meaning of 'aborigine'
  • ऑस्ट्रेलियातील आदिवासी
Meaning of 'abort'
  • गर्भपात होणे
  • भृणहत्या करणे
  • एखादी गोष्ट होण्याआधीच थांबवणे
  • गर्भपात करणे
Meaning of 'Abortive'
  • अपयशी
  • निष्फळ
Meaning of 'about'
  • विषयक
  • बाबत
  • विषयी
  • अंदाजे
  • जवळजवळ
  • साधारणपणे
Meaning of 'above'
  • च्या वरुन
  • संख्या, किंमत, वजन यात जास्त
  • वरचढ
  • संशयातीत
  • उंचावरचा
Meaning of 'Above all'
  • सर्वात महत्वाचे
Meaning of 'above-mentioned'
  • उपर्युक्त
  • उपरिनिर्दिष्ट
Meaning of 'abrasion'
  • घासणे
  • चोळणे
  • खरचटणे
  • ओरखडा
Meaning of 'abrasive'
  • घासून वस्तू मऊ करण्यासाठी वापरण्यात येणारा
  • खरखरीत
  • खडबडीत
  • उद्धट
  • आगाऊ
  • कठोर
Meaning of 'abreast'
  • बरोबरीने
  • खांद्यास खांदा लावून
Meaning of 'abrogate'
  • रद्द करणे
  • बंद करणे
  • कायदा
  • करार
  • चाल
  • प्रथा
Meaning of 'abrogation'
  • रद्द करणे
Meaning of 'Absence'
  • गैरहजरी
  • अनुपस्थिती
  • अभाव असणे
Meaning of 'absolute'
  • पूर्ण
  • पुरता
  • संपूर्ण
  • नि:संशय
Meaning of 'Absolute cell reference'
·        परिपूर्ण कक्ष संदर्भ
Meaning of 'absolve'

·        एखाद्याला निदोँष ठरवणे
·        मुक्त करणे
Meaning of 'abstain'
·        दारु पिणे वगैरे पासून दूर राहणे
·        मादक पदार्थ वर्ज्य करणे
·        प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदान करणे
·        प्रस्तावावरील मतदानात तटस्थ राहणे
Meaning of 'abstinence'
  • मदिरावर्जन
Meaning of 'abstract'
  • शारीरिक किंवा प्रत्यक्ष अस्तित्व नसलेला
Meaning of 'abstraction'
  • शून्यमनस्कता
Meaning of 'abuse'
·        उद्धट शब्द
·        कठोर शब्द
·        दुरुपयोग करणे
Meaning of 'abusive'
  • शिवीगाळ करणारा
  • अपमानास्पद
Meaning of 'abyss'
  • तळही दिसणार नाही असे खोल विवर

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages