AG


Meaning of 'again'
  • पुन्हा एकदा
  • आणखी
  • एकवार
Meaning of 'against'
  • ला टेकून
  • ला लागून
  • च्या विरुद्ध
Meaning of 'age'
  • वय
  • आयुष्याचा उत्तरार्ध
  • जीवनाचा शेवटचा भाग
  • म्हातारपण
  • उतारवय
  • युग
Meaning of 'Age-limit'
  • एखादी गोष्ट करण्यासाठी आवश्यक असणारी किमान किंवा कमाल वयोमर्यादा
  • वयाची अट
Meaning of 'aged'
  • च्या वयाचा
  • खूप वृद्ध
  • म्हातारा
Meaning of 'agency'
  • प्रतिनिधीचे काम करणशरा
  • एजंटचे काम करणारा
Meaning of 'Agent provocateur'
  • गुन्हेगार पकडला जावा यासाठी त्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारी व्यक्ती
Meaning of 'aggravation'
  • अधिक वाईट करणे
  • अधिक बिघाड
  • चीड
  • संताप
Meaning of 'aggressive'
  • आक्रमक
  • तापट
  • रागीट
  • अतिशय धडाडीचा
  • तडफदार
  • आग्रही
Meaning of 'agility'
  • चापल्य
  • चपळाई
Meaning of 'agitated'
  • क्षुब्ध
  • व्यग्र
Meaning of 'ago'
  • यापूर्वी
Meaning of 'agony'
  • क्लेश
  • अतिदु:
  • वेदना
Meaning of 'agree'
  • एखाद्याशी सहमत असणे
  • राजी असणे
  • मान्य होणे
  • पटणे
Meaning of 'agreeable'
  • सुखकारक
  • आनंद देणारा
  • मनभावन
Meaning of 'ahead'
  • काळ किंवा स्थळ यात पुढे
  • आघाडीवर

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages