Meaning
of 'aeroplane'
- पंख असणारे आणि एक किंवा अधिक इंजन असणारे विमान
Meaning
of 'aesthetic'
- सौंदर्यानुभवाचा
- सौंदर्याचा आस्वाद घेण्यासंबंधीचा
Meaning
of 'affable'
- मनमिळाऊ
- सौहार्दपूर्ण
Meaning
of 'affair'
- घटना किंवा घटनानुक्रम
- काम किंवा प्रकरण
Meaning
of 'affect'
- परिणाम करणे
Meaning
of 'affected'
- अनैसर्गिक
- कृत्रिम
- दिखाऊ
- वरपांगी
- उसना
Meaning of
'Affection'
·
ममता
·
ममत्व
·
स्नेहभाव
·
प्रेम
Meaning of
'affidavit'
·
शपथ घेऊन लिहिलेले आणि पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्र
·
प्रतिज्ञापत्र
·
शपथपूर्वक
Meaning
of 'affiliate'
- मोठ्या संघटनेला किंवा संस्थेला जोडणे
- संलग्न होणे
Meaning
of 'affirmative'
- रुकार मान्यतादर्शक
- संमतीदर्शक
- होकारार्थी
Meaning
of 'affliction'
- दु:ख
- दु:खाचे मूळ
Meaning
of 'afford'
- एखाद्या गोष्टीसाठी पुरेसे पैसे, वेळ, जागा असणे
- कोणताही धोका न पत्करता एखादी गोष्ट करता येणे
Meaning
of 'affright'
- भिवणे
- धसका
- भीती
Meaning
of 'Afore-said'
- पूर्वोक्त
Meaning of
'aforementioned'
·
पूर्वी किंवा आधी उल्लेखिलेले
·
पूर्वोक्त
·
उपरोक्त
·
पूर्वी म्हटल्याप्रमाणे
Meaning
of 'aforesaid'
- पूर्वोक्त
Meaning
of 'afraid'
- कशालातरी किंवा कुणालातरी घाबरलेला
- भ्यायलेला
- भयभीत झालेला
Meaning
of 'after'
- नंतर
- पाठोपाठ
- मागोमाग
- च्याकारणाने
- च्यामुळे
Meaning
of 'after-effect'
- नंतर होणारा परिणाम
Meaning
of 'After-image'
- एखादा पदार्थ काढून टाकल्यानंतरही तो तेथे आहे असा भास
Meaning
of 'afternoon'
- दुपार आणि संध्याकाळ यांच्या मधला काळ
- तिसरा प्रहर
- दुपार
No comments:
Post a Comment