BI


Meaning of 'bias'
  • ओढा
  • कल
  • प्रवृत्ती
  • तिरपा छेद
Meaning of 'Bib and brace'
  • काम करताना घालायचे एक वस्त्र
Meaning of 'bicycle'
  • दुचाकी
  • सायकूल
  • दुचाकीवरुन जाणे
Meaning of 'bid'
  • देऊ करणे
  • लिलावात किंमत सांगणे
  • लिलावात केलेली मागणी
  • पत्त्यांच्या खेळातील खोली
  • मागणी
  • जोराचा प्रयत्न
  • आज्ञा करणे
Meaning of 'biennial'
  • द्वैवार्षिक
  • दोन वर्षे आयुष्य असलेला
Meaning of 'big'
  • मोठा
  • विशाल
  • प्रौढ
  • महत्वाचा
  • उदार
  • गर्विष्ठ
  • बढाईखोरपणे
Meaning of 'Big brother'
  • इतरांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणारी व्यक्ती किंवा संघटना
Meaning of 'Big game'
  • शिकार केली जाणारी मोठी श्वापदे
Meaning of 'Big with young'
  • गाभण
Meaning of 'bigamy'
  • एकाच वेळी दोन बायका किंवा दोन नवरे असणे
Meaning of 'bike'
  • दुचाकी
  • सायकूल
Meaning of 'bilateral'
  • दोन बाजू असलेला
  • दोन बाजूंमधील
  • उभयपक्षी
Meaning of 'bilateral trade'
  • उपयपक्षी व्यापार
Meaning of 'bill'
  • हिशोबाचा आकडा
  • हुंडी
  • कायद्याचा मसुदा
  • पक्ष्याची चोच
  • चोचीला चोच लावणे
  • लडिवाळपणे परस्परांना गोंजारणे
Meaning of 'Bill of health'
  • गलबत निघताना त्यावरील सर्व व्यक्ती निरोगी असल्याबद्दलचा योग्य अधिकार्याने दिलेला दाखला
Meaning of 'Bill of sale'
·        विक्रयाधिकार पत्र
Meaning of 'Bill sticker'
  • जाहिराती चिकटवणारा
Meaning of 'billet'
  • छोटे पत्र
  • नेमणूक
  • सैनिकांची निवासाची केलेली सोय
Meaning of 'billionaire'
  • महापद्म एवढी रक्कम जवळ असलेली धनाढ्य व्यक्ती
Meaning of 'Billy'
  • पोलिसाच्या हातातील दंडुका
  • पाणी उकळविण्यासाठी वापरला जाणारा टिनचा डबा
Meaning of 'Billy goat'
  • बकरा
Meaning of 'bin'
  • कणगी
  • साठवून ठेवण्यासाठी असलेला मोठा डबा
Meaning of 'bird'
  • पक्षी
  • व्यक्ती
Meaning of 'birth'
  • जन्म
  • आरंभ
  • कुळ
  • नैसर्गिक देणगी
Meaning of 'Birth control'
  • संभोग टाळून किंवा गर्भधारणा प्रतिबंधक उपाय योजून कुटुंबनियोजन करणे
Meaning of 'Birth mark'
  • जन्मखूण
Meaning of 'birthday'
  • वाढदिवस
  • जन्मदिवस
Meaning of 'biscuit'
  • बिस्किट
Meaning of 'bit'
  • घोडयाला ताब्यात ठेवण्यासाठी असलेले लगामाचे मुख्य यंत्रण
  • लहान तुकडा
  • अंश
  • घास
  • भोक पाडण्याचे छोटे हत्यार
  • क्षण
  • अंकुश लावणे
Meaning of 'Bitch'
  • कुत्री
  • दुष्ट स्त्री
  • कोल्ही
  • लांडगी
Meaning of 'bite'
·        चावणे
·        दंश करणे
·        तीव्र वेदना करणे
·        चावा
·        लचका
·        दंशाने झालेला व्रण
·        घासभर अन्न
Meaning of 'bitter'
  • कडू घटना
  • दु:खदायक
  • वाईट
  • शत्रू
  • कट्टर

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages