Meaning
of 'avail'
- एखाद्या गोष्टीचा वापर करणे
Meaning
of 'available'
- वापरता किंवा मिळवता येण्याजोगा
- उपलब्ध
- मिळण्याजोगा
Meaning
of 'Available assets'
- उपलब्ध भत्ता
Meaning
of 'Available memory'
- उपलब्ध मेमरी
Meaning
of 'avarice'
- धनलोभ
- हाव
Meaning
of 'average'
- अनेक राशींच्या बेरजेला राशींच्या संख्येने भागल्यावर येणारे उत्तर
- सरासरी
- मध्यमान
- सर्वसामान्य श्रेणी
- सरासरी काढणे
Meaning
of 'averse'
- विरोधी
- विरुद्ध
- प्रतिकूल
Meaning
of 'avert'
- घडू न देणे
- टाळणे
- निवारण करणे
- दुसरीकडे वळवणे
- नजर फिरवणे
Meaning
of 'aviary'
- पक्षी ठेवण्यासाठी केलेला पिंजरा
Meaning
of 'avoid'
- दूर राहणे
- तिच्याकडे पाठ फिरवणे
- टाळणे
- चुकवणे
- वर्ज करणे
Meaning
of 'avoidance'
- टाळाटाळ
- वर्जन
- प्रतिबंध
Meaning of
'Avon park'
·
एवोन पार्क
Meaning
of 'await'
- वाट पाहणे
- प्रतीक्षा करणे
Meaning
of 'aware'
- एखाद्या गोष्टीची माहिती असणारा
- एखादी गोष्ट कळलेला
Meaning
of 'awareness'
- जाणीव
Meaning
of 'away'
- एखाद्या गोष्टीपासून काही अंतरावर
- दूर
- लांब
- सतत
- एकसारखा
Meaning
of 'Awesome'
- भीतिदायक
- जरब दाखवणारा
Meaning
of 'awful'
- भयानक
- भीषण
- फार वाईट
- भयानक
- फार मोठा
No comments:
Post a Comment