Meaning of
'be'
- · असणे
- · होणे
- · वेळ ठरवणे
- · घडणे
- · राहणे
- · चोहोकडे
- · सर्वत्र
Meaning
of 'Beach were'
- समुद्रात पोहोण्यासाठी उपयोगात येणारे कपडे
Meaning
of 'beacon'
- खुणेसाठी केलेला जाळ
- दिवा
- भयाची किंवा धोक्याची सूचना
- इषारा
- भयसूचक दिपस्तंभ
- मार्ग दर्शवणे
- इशारा देणे
- बीचकॉन
Meaning
of 'bean'
- द्विदल धान्य
- कॉफीचे बी
Meaning
of 'Bean feast'
- मालकाने आपल्या कामगारांना दिलेले वार्षिक भोजन
Meaning
of 'Bean pods'
- घेवड्याच्या शेंगा
Meaning of
'bear'
·
वाहून नेणे
·
धारण करणे
·
जन्म देणे
·
सहन करणे
·
वळणे
·
अस्वल
·
अस्वलासारखा रानटी मनुष्य
Meaning
of 'bearing'
- वर्तणूक
- कल
- रोख
- दिशा
- संबंध
Meaning
of 'bearing down'
- प्रसूतीच्या दुसर्या अवस्थेत अर्भकास बाहेर सारणार्या कळा
Meaning
of 'Bearing interest'
- व्याजी
- व्याज असलेला
Meaning
of 'beat'
- मारणे
- तडाखा देणे
- पिटणे
- सतत प्रहार करणे
- पराभूत करणे
- धडधडणे
Meaning
of 'beauteous'
- सुंदर देखणा
Meaning
of 'beautiful'
- सुंदर
- अत्यंत आनंददायक
Meaning
of 'beautifully'
- सुंदर रीतीने
Meaning
of 'beauty'
- सौंदर्य
- सुंदर व्यक्ती किंवा वस्तू
- लाभदायक वैशिष्ट्य
Meaning
of 'Beauty queen'
- अत्यंत सुंदर स्त्री
Meaning
of 'became'
- बनणे
- होणे
- शोभणे
- नशीबात असणे
Meaning
of 'because'
- कारण की
- च्या मुळे
Meaning
of 'becloud'
- ढगाने झाकणे
- गोंधळात टाकणे
Meaning
of 'become'
- होणे
- बनणे
- शोभणे
- नशीबात असणे
Meaning of
'becoming'
·
योग्य
·
शोभनीय
Meaning of
'Bed pan'
·
मलपात्र
·
मलदानी
Meaning of
'bee'
·
मधमाशी
·
अत्यंत उद्योगमग्न
Meaning
of 'Bee master'
- मधमाशा पाळणारा माणूस
Meaning
of 'beekeeper'
- मधमाश्या पाळणारा माणूस
Meaning
of 'beet'
- बीट
- मुळ्यासारखी एक भाजी यात साखरेचा अंश खूप असतो
Meaning
of 'befall'
- घडणे
- घडून येणे
- गुदरणे
Meaning
of 'before'
- अगोदर
- पूर्वी
- समोर
- पुढ्यात
- अधिक श्रेयस्कर
- पूर्वी
- मागे
Meaning
of 'beget'
- उत्पन्न करणे
Meaning
of 'begger'
- भिकारी
- भिकेला लावणे
Meaning
of 'beginning'
- आरंभ
- सुरवात
Meaning
of 'begrudge'
- मोठया नाखुषीने देणे
- हेवा करणे
Meaning
of 'Behave yourself'
- व्यवस्थित वागा
Meaning of
'behaviour'
·
वर्तणूक
·
वागण्याची तर्हा
Meaning
of 'behind'
- पाठीमागे
- आड
- मागे
- समर्थन करण्यासाठी
- च्या मागून
- च्या पाठीमागे दडलेला
Meaning
of 'being'
- अस्तित्व
- स्थिती
- मानवी प्राणी
- स्वभाव
- अस्तित्वात येणे
Meaning
of 'belch'
- ढेकर देणे
- धूर, ज्वाला इत्यादी बाहेर टाकणे
Meaning
of 'bell'
- घंटा
- घाट
- घंटेचा आवाज
- घंटा बांधणे
- बेल
Meaning
of 'Belle indifference'
- दबून राहिलेल्या हिस्टेरियाचे लक्षण
Meaning
of 'bellicose'
- भांडखोर
Meaning
of 'belong'
- च्या मालकीचे असणे
- चा घटक असणे
Meaning
of 'below'
- जागा, दर्जा, परिमाण, गुण इत्यादी बाबत च्या पेक्षा खाली
- कमी
- खालती
- खाली
- हीन दर्जा
Meaning
of 'belt'
- कमरपट्टा
- चाकाचा पट्टा
- कापड, कातडे इत्यादीचा पट्टा
Meaning
of 'Ben'
- घरातील आतील खोली
- घरातील आतील बाजूला
- आतील
Meaning
of 'Ben lomond'
- बेन लोमोंड
Meaning
of 'Bence jones protein'
- मल्टिपल मायलोमाच्या रूग्णामध्ये लघवीत सापडणारे एक अपसामान्य प्रोटीन
Meaning
of 'bend'
- वाकणे
- लवणे
- नमणे
- नमवणे
- बाक
- वळण
- वाकण
- बेंड
Meaning
of 'beneath'
- खाली
- च्यापेक्षा खाली
- न शोभणार्या दर्जाने
- खाली
- खालती
Meaning
of 'benefit'
- हित
- फायदा
- संस्थेकडून मिळणारा भत्ता
Meaning of
'benign'
·
सहृदय
·
कनवाळू व्यक्ती
·
सुपीक जमीन
·
सौम्य हवा
·
आल्हादक
·
सौम्य
Meaning of
'benignity'
·
सहृदयता
·
ओैदार्य
Meaning
of 'Benne oil'
- तिळाचे तेल
Meaning
of 'bent'
- वाकलेला
- वाकवलेला
- अप्रामाणिक
- भ्रष्टाचारी
- विशिष्ट गोष्ट करण्याचा निर्धार असलेला
- कल
- प्रवृत्ती
Meaning
of 'benumbed'
- बधिर किंवा सुन्न झालेला
- बधिर किंवा सुन्न केलेला
Meaning
of 'benzine'
- खनिज तेलापासून तयार केलेला एक रंगहीन द्रव
Meaning
of 'beside'
- बाजूला
- जवळ
- तुलना केल्यास
- जोडीला
- मुद्दा सोडून
- विषयास न धरून
Meaning
of 'best'
- सर्वोत्कृष्ट
- अत्युत्तम
- जास्ती जास्त चांगल्या स्वरूपात
- उत्कृष्ट प्रकारे
- अतिशय
Meaning
of 'Best girl'
- प्रेयसी
Meaning
of 'bet'
- पैज
- पण
- पैज मारणे
- च्या वर पैसा लावणे
Meaning
of 'Betel leaf'
- विड्याचे पान
Meaning
of 'betrayal'
- विश्वासघात
Meaning
of 'betrothed'
- वाग्दत्त वधू
- वाग्दत्त वर
Meaning
of 'better'
- अधिक चांगला
- सुधारणे
- अधिक चांगल्या प्रकारे
Meaning
of 'Betting tax'
- जुगार कर
Meaning
of 'between'
- दोहोंमध्ये
- एकमेकांत
- दोघे मिळून
- दोहोंच्या मध्ये
- दरम्यान
Meaning
of 'beyond'
- च्या पलीकडे
- च्या पुढे
- पलीकडे
- आवाक्याबाहेर
- दूरवर
Meaning
of 'Beyond controversy'
- वादातीत
Meaning
of 'Beyond reason'
- समजुतीच्या पलीकडले
Meaning
of 'Beyond the pale'
- सीमेबाहेर
No comments:
Post a Comment