AU


Meaning of 'Au pair'
  • एखाद्या कुटूंबात राहून त्यांची भाषा शिकणारा
Meaning of 'auction'
  • सर्वात जास्त किंमत देणार्याला माल देण्याच्या पद्धतीने करण्यात येणारी सार्वजनिक विक्री
  • लिलाव
Meaning of 'audience'
  • एखादी गोष्ट किंवा व्यक्ती पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जमलेला लोकांचा समुदाय
  • श्रोते
  • श्रोतृजन
  • प्रेक्षक
Meaning of 'Audit in depth'
  • खोलीतील हिशेब तपासणी
Meaning of 'Audit management'
  • हिशेब तपासणी व्यवस्थापन
Meaning of 'Audit of company'
  • कंपनीची हिशेब तपासणी
Meaning of 'Auditor General'
  • महालेखापरीक्षक
Meaning of 'auditorium'
  • प्रेक्षक किंवा श्रोते जेथे बसतात ती इमारतीतील जागा
  • प्रेक्षागृह
  • प्रेक्षागार
Meaning of 'augment'
  • वाढवणे
Meaning of 'August'
·        इंग्रजी वर्षाचा आठवा महिना
·        आदरयुक्त भीती निर्माण करणारा
·        दबदबा निर्माण करणारा
·        बचक असणारा
·        भव्य
Meaning of 'Aunt'
  • वडलांची किंव आईची बहीण
  • आत्या किंवा मावशी
  • वडलांच्या किंवा आईच्या भावाची बायको
  • काकू किंवा मामी
Meaning of 'auricle'
  • कानाचा बाहेरील भाग
Meaning of 'Australia'
  • ऑस्ट्रेलिया
Meaning of 'authentic'
  • खरा
  • सत्य म्हणून ज्ञात
  • अस्सल
  • अधिप्रमाणित
Meaning of 'author'
  • लेखक
  • एखादी गोष्ट सूरू करणारा किंवा निर्माण करणारा माणूस
  • निर्माता
  • जनक
Meaning of 'authority'
·        आज्ञा देण्याची सत्ता
·        अधिकार
·        हुकमत
·        अधिकारी
·        अधिकारी व्यक्ती
·        तज्ञ
Meaning of 'Authorization'
  • मुखत्यारी
  • अधिकृत परवानगी
Meaning of 'automobile'
  • मोटार
  • कार
Meaning of 'Autonomic, nervous system'
  • सिम्पथेटिक पॅरासिंपथेटिक मज्जासंस्था
Meaning of 'autonomous'
·        स्वयंशासित
·        स्वसत्ताक
·        स्वायत्त
Meaning of 'Autumn'
  • उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतुंमधील वर्षाला काळ
Meaning of 'auxiliary'
  • साहाय्यकारी
  • साह्यकारी
  • साहाय्यक उपकारक
  • जादा
  • अधिक

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages