AT


Meaning of 'at'
  • कडे
  • ला
  • ने
  • द्वारे
Meaning of 'at all'
  • मुळीच
  • अजिबात
  • कोणत्याही प्रकारे
Meaning of 'At least'
  • किमान
Meaning of 'ate'
  • खाल्ले
Meaning of 'atheism'
  • परमेश्वर नाही असा विश्वास
  • नास्तिकवाद
  • निरीश्वरवाद
Meaning of 'athwart'
  • आडवा
  • विरोध करत
  • या बाजूकडून त्या बाजूकडे
Meaning of 'Atlantic'
  • अटलांटिक
Meaning of 'Atlantic beach'
  • अटलांटिक बीच
Meaning of 'Atlantic city'
  • अटलांटिक बीच
Meaning of 'Atlantic highlands'
  • अटलांटिक हाइलँड
Meaning of 'atmosphere'
  • वातावरण
  • हवा
Meaning of 'Atmospheric'
  • वातावरणविषयक
Meaning of 'atom'
  • एखाद्या मूल्यद्रव्याचा रासायनिक बदलात भाग घेऊ शकणारा लघुत्त्म घटक
  • अणू
  • फार लहान राशी
Meaning of 'Atom bomb'
·        अणुविच्छेदनाने स्फोटक शक्ती निर्माण करणारा बॉम्ब
·        अणुबौम्ब
·        अण्वस्त्र
Meaning of 'atomic'
  • आणव
  • अणुविषयक
  • आण्विक
Meaning of 'atone'
  • केलेल्या अपकृत्याची भरपाई करणे
  • च्या बद्दल प्रायश्चित घेणे
Meaning of 'atrocious'
  • अतिक्रूर
  • निर्दय
  • निर्घृण
  • अत्याचारी
  • राक्षसी
Meaning of 'atrophy'
  • शरीर किंवा त्याचा एखादा भाग यांची झीज
  • हळूहळू नष्ट होणे
Meaning of 'Atrophy, acute yellow'
  • यकृतपेशींचा विस्तृत प्रमाणावर नाश
Meaning of 'attach'
  • दोन गोष्टी जोडणे
  • बांधणे
  • संलग्न करणे
  • सभासद किंवा सोबती म्हणून सामील करणे
Meaning of 'attack'
  • एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा पराभव करण्यासाठी किंवा तिला इजा करण्यासाठी केलेला हिंसक प्रयत्न
  • हल्ला
  • घाला
  • चढाई
Meaning of 'attain'
  • मिळवण्यात यशस्वी होणे
  • प्राप्त करणे
  • मिळवणे
  • संपादणे
Meaning of 'attempt'
  • प्रयत्न करणे
  • यत्न
  • खटपट
Meaning of 'attendant'
  • परिचर
  • सेवक
  • आनुषंगिक
Meaning of 'attention'
  • लक्ष
  • ध्यान
  • लक्ष देणे
  • खास काळजी किंवा विशेष कृती
Meaning of 'attitude'
  • विचार करण्याची किंवा वागण्याची दिशा किंवा बाजू
  • दृष्टिकोन
  • वृत्ती
  • अंगस्थिती
  • शरीरस्थिती
Meaning of 'Attorney General'
  • अटर्नी-जनरल
Meaning of 'Attraction'
  • आकर्षित करण्याची शक्ती
  • आकर्षण
  • प्रलोभन
Meaning of 'Attrition'
  • झीज
  • घस
  • घर्षण
  • एकमेकांना थकवणे

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages