BA


Meaning of 'babble'
  • बडबड करणे
  • बोबडे बोलणे
  • गुपित फोडणे
  • मंजुळ ध्वनी काढणे
  • बाष्कळ बडबड
Meaning of 'babe'
  • लहान मुल
  • अर्भक
  • निष्पाप
  • भोळसट मनुष्य
  • तरुण स्त्री
  • तरुण मुलगी
Meaning of 'baby'
  • तान्हे मूल
  • पोरकट मनुष्य
  • भेकड मनुष्य
  • तरुण स्त्री
  • प्रेयसी
  • स्वत: प्रेमाने जतन केलेली गोष्ट
Meaning of 'Bachelor girl'
  • अविवाहित तरुण मुलूगी
  • स्वावलंबी मुलगी
  • कन्या
Meaning of 'Bachelor if pharmacy'
  • औषधनिर्माणशास्त्र शाखेचा पदवीधर
Meaning of 'Bachelor of science'
  • विज्ञान शाखेचा पदवीधर
Meaning of 'Bachelor-girl'
  • अविवाहित तरुण मुलूगी
  • स्वावलंबी मुलगी
  • कन्या
Meaning of 'back'
  • पाठ
  • खुर्चीची पाठ
  • मागची बाजू
  • फुटबॉल मध्ये गोलच्या जवळचा खेळाडू
  • वस्तूच्या मागील बाजूस असलेला आधार
Meaning of 'bacteria'
  • रोगाचे सूक्ष्मजंतू
Meaning of 'bacterium'
  • रोगाचा सूक्ष्मजंतू
Meaning of 'bad'
·        वाईट
·        दुष्ट
·        तीव्र दु:
·        घाणेरडा वास
·        अपायकारक गोष्ट
Meaning of 'badger'
  • छळणे
  • सतावणे
  • टुमणे लावणे
  • जमिनीत बीळ करून राहणारा एक चतुष्पाद प्राणी
Meaning of 'badly'
  • वाईट रीतीने
  • निकडीने
  • अतिशय
  • अत्यंत गरीब
Meaning of 'baffle'
  • गोंधळवणे
  • समजण्यास कठीण जाणे
  • निष्फळ करणे
  • धोका देणे
  • प्रयत्न अयशस्वी करणे
Meaning of 'bag'
  • पिशवी
  • थैली
  • पोते
  • पिशवीत असलेले सर्व सामान
  • पुष्कळ
Meaning of 'bake'
  • भाजणे
Meaning of 'bakelite'
  • एक विद्युतविरोधक प्लास्टिक पदार्थ
Meaning of 'bal'
  • विष औषध
Meaning of 'balance'
  • तराजू
  • पैशाची बाकी
  • बाकी रक्कम
  • तोल
  • समतोलपणा
  • लहान घड्याळातील लंबकाचे काम करणारे चाक
Meaning of 'Balance sheet'
  • ताळेबंद
  • तेरीज
  • आढावा पत्रक
Meaning of 'baleful'
  • दुष्ट
  • वाईट
  • हानीकारक
Meaning of 'Balkan frame'
  • बिछान्यावर बसविलेली चौकट
Meaning of 'ball'
  • गोलाकार वस्तु
  • चेंडू
  • गोळा
  • क्रिकेट मध्ये गोलंदाजाची एक फेक
  • पृथ्वी
  • सुताची गुंडी
  • नाच
Meaning of 'balloon'
  • मोठा हवाई फुगा
  • रबरी फुगा
  • द्रुतगतीने वाढ होणे
Meaning of 'bamboo'
  • बांबू
Meaning of 'banana'
  • केळे
  • सोनकेळे
  • केळीचे झाड
Meaning of 'band'
  • वाद्यवृंद
  • पट्टी
  • फीत
  • रंगाचा पट्टा
  • रंगाची पट्टी
  • टोळी
  • गट
Meaning of 'Band master'
·        बॅण्डचा मुख्य
·        वाद्यवृंदाचा मुख्य
Meaning of 'bandy'
  • फेंगडे
  • झेला झेली करणे
  • शब्दाला शब्द देणे
Meaning of 'bangle'
  • बांगडी
  • चुडा
  • कंकण
  • वाळा
Meaning of 'bank'
  • मातीचा ढीग
  • वाळूचा बंधारा
  • मेघांची दाटी
  • काठ
  • किनारा
  • पतपेढी
  • साठा
Meaning of 'Bank Book'
  • ठेवीचे पुस्तक
Meaning of 'Bank reconciliation statement'
  • बँक मेळ विवरणपत्र
Meaning of 'bank-bill'
·        बँक विपत्र
Meaning of 'Bank-note'
  • सरकारने दिलेल्या अधिकारात बँकेने काढलेली प्रॉमिसरी नोट
  • कागदी चलन
Meaning of 'Banking company'
  • बँक व्यवसाय कंपनी
Meaning of 'bankrupt'
  • नादार
  • दिवाळखोर
  • दिवाळखोर बनवणे
  • भिकेला लावणे
  • दिवाळखोर मनुष्य
Meaning of 'banner'
  • निशाण
  • झेंडा
  • मिरवणूकीतील घोषणा फलक
  • फार चांगले
Meaning of 'baptism'
  • बाप्तिस्मा
  • नामकरणविधी
  • नवी दृष्टी देणारा अनुभव
Meaning of 'bar'
  • गंज
  • दांडा
  • अडथळा
  • आडकाठी
  • वाळूचा बंधारा
  • संगीतातील काही स्वरांचा गट
  • वकिलांचे मंडळ
Meaning of 'Bar graph'
  • पट्टी आलेख
Meaning of 'bard'
  • भाट
  • विशेषत: देशभक्तिपर गीते लिहिणारा कवी
  • राष्ट्राने गौरवलेला राष्ट्रकवी
Meaning of 'bare'
  • उघडा
  • वस्त्रहीन
  • उजाड
  • अनवाणी
  • केवळ
  • फक्त
  • अगदी जरुरी पुरताच
Meaning of 'barely'
  • केवळ
  • फक्त
  • मात्र
  • जवळजवळ नाहीच
Meaning of 'barge'
  • माल नेण्याचा मोठा पडाव
  • सुख सोयींनी युक्त सहलीसाठी होडी
  • टक्कर घेणे
  • आदळणे
  • घुसणे
  • जोराने ढकलणे
  • व्यत्यय आणणे
Meaning of 'Baring teeth smile'
  • दात विचकवणारे स्मित
Meaning of 'bark'
  • झाडाची साल
  • वल्कल
  • क्विनाइन
  • कुत्रा किंवा कोल्हा यांचे भुंकणे
  • वसकन अंगावर येणे
  • येणार्या जाणार्यांकडे मोठ्याने ओरडून मालाची जाहिरात करणे
Meaning of 'barley'
  • जव
  • सातू
  • सातूचा एक दाणा
Meaning of 'Barley suger'
  • सातूच्या काढ्यात तयार केलेला गोड पदार्थ
Meaning of 'barn'
  • धान्याचे कोठार
  • गुदाम
Meaning of 'barrier'
  • कुंपण
  • प्रतिबंध
  • अटकाव
  • अडथळा
Meaning of 'barring'
  • खेरीज
  • शिवाय
Meaning of 'Barring none'
  • एकुण एक
Meaning of 'base'
  • पाया
  • तळ
  • आधार
  • सैन्याच्या आरंभीचा तळ
  • मूळचा मुक्काम
  • आरंभ स्थान
  • मुख्य घटक
Meaning of 'Base year'
·        आधार वर्ष
·        मूळ वर्ष
Meaning of 'baseball'
  • अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ
  • या खेळातील चेंडू
Meaning of 'basic'
  • मूलभूत
  • मुख्य
Meaning of 'basis'
  • तळ
  • आधार
  • पाया
  • मुख्य घटक
Meaning of 'basket'
  • टोपली
Meaning of 'bastion'
  • गडाचा पुढे आलेला बुरूज
  • गडाचे संरक्षणात्मक ठिकाण
  • प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत उदात्त तत्त्वांचा पाठपुरावा करणारी व्यक्ती
Meaning of 'bat'
  • बॅट
  • फलंदाजी
  • चालण्याची गती
  • वेग
Meaning of 'batch'
  • जमाव
  • जुडी
  • टोळी
  • वस्तुसमुदाय
  • तुकडी
Meaning of 'Bath and north east'
·        बाथ आणि उत्तर पूर्व
Meaning of 'bathing'
  • स्नान
Meaning of 'battle'
  • लढाई
  • युद्ध
  • संग्राम
  • झगडणे
  • लढणे
Meaning of 'Bay'
  • उपसागर
  • एक झाड
  • पुढे काढलेला खिडकीचा भाग
  • उदी रंगाचा घोडा
  • कुत्र्याचे भुंकणे
  • गंभीर खोल आवाजात भुंकणे
Meaning of 'Bay saint louis'
  • बे सेंट लुइस
Meaning of 'bazaar'
  • बाजार
  • शोभेच्या वस्तु विकण्याचे दुकान
Meaning of 'bazar'
  • लोकांनी दिलेल्या वस्तुंची धर्मार्थ विक्री

Share:

No comments:

Post a Comment

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages