BI


Meaning of 'bias'
  • ओढा
  • कल
  • प्रवृत्ती
  • तिरपा छेद
Meaning of 'Bib and brace'
  • काम करताना घालायचे एक वस्त्र
Meaning of 'bicycle'
  • दुचाकी
  • सायकूल
  • दुचाकीवरुन जाणे
Meaning of 'bid'
  • देऊ करणे
  • लिलावात किंमत सांगणे
  • लिलावात केलेली मागणी
  • पत्त्यांच्या खेळातील खोली
  • मागणी
  • जोराचा प्रयत्न
  • आज्ञा करणे
Meaning of 'biennial'
  • द्वैवार्षिक
  • दोन वर्षे आयुष्य असलेला
Meaning of 'big'
  • मोठा
  • विशाल
  • प्रौढ
  • महत्वाचा
  • उदार
  • गर्विष्ठ
  • बढाईखोरपणे
Meaning of 'Big brother'
  • इतरांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणारी व्यक्ती किंवा संघटना
Meaning of 'Big game'
  • शिकार केली जाणारी मोठी श्वापदे
Meaning of 'Big with young'
  • गाभण
Meaning of 'bigamy'
  • एकाच वेळी दोन बायका किंवा दोन नवरे असणे
Meaning of 'bike'
  • दुचाकी
  • सायकूल
Meaning of 'bilateral'
  • दोन बाजू असलेला
  • दोन बाजूंमधील
  • उभयपक्षी
Meaning of 'bilateral trade'
  • उपयपक्षी व्यापार
Meaning of 'bill'
  • हिशोबाचा आकडा
  • हुंडी
  • कायद्याचा मसुदा
  • पक्ष्याची चोच
  • चोचीला चोच लावणे
  • लडिवाळपणे परस्परांना गोंजारणे
Meaning of 'Bill of health'
  • गलबत निघताना त्यावरील सर्व व्यक्ती निरोगी असल्याबद्दलचा योग्य अधिकार्याने दिलेला दाखला
Meaning of 'Bill of sale'
·        विक्रयाधिकार पत्र
Meaning of 'Bill sticker'
  • जाहिराती चिकटवणारा
Meaning of 'billet'
  • छोटे पत्र
  • नेमणूक
  • सैनिकांची निवासाची केलेली सोय
Meaning of 'billionaire'
  • महापद्म एवढी रक्कम जवळ असलेली धनाढ्य व्यक्ती
Meaning of 'Billy'
  • पोलिसाच्या हातातील दंडुका
  • पाणी उकळविण्यासाठी वापरला जाणारा टिनचा डबा
Meaning of 'Billy goat'
  • बकरा
Meaning of 'bin'
  • कणगी
  • साठवून ठेवण्यासाठी असलेला मोठा डबा
Meaning of 'bird'
  • पक्षी
  • व्यक्ती
Meaning of 'birth'
  • जन्म
  • आरंभ
  • कुळ
  • नैसर्गिक देणगी
Meaning of 'Birth control'
  • संभोग टाळून किंवा गर्भधारणा प्रतिबंधक उपाय योजून कुटुंबनियोजन करणे
Meaning of 'Birth mark'
  • जन्मखूण
Meaning of 'birthday'
  • वाढदिवस
  • जन्मदिवस
Meaning of 'biscuit'
  • बिस्किट
Meaning of 'bit'
  • घोडयाला ताब्यात ठेवण्यासाठी असलेले लगामाचे मुख्य यंत्रण
  • लहान तुकडा
  • अंश
  • घास
  • भोक पाडण्याचे छोटे हत्यार
  • क्षण
  • अंकुश लावणे
Meaning of 'Bitch'
  • कुत्री
  • दुष्ट स्त्री
  • कोल्ही
  • लांडगी
Meaning of 'bite'
·        चावणे
·        दंश करणे
·        तीव्र वेदना करणे
·        चावा
·        लचका
·        दंशाने झालेला व्रण
·        घासभर अन्न
Meaning of 'bitter'
  • कडू घटना
  • दु:खदायक
  • वाईट
  • शत्रू
  • कट्टर

Share:

BE


Meaning of 'be'

  • ·        असणे
  • ·        होणे
  • ·        वेळ ठरवणे
  • ·        घडणे
  • ·        राहणे
  • ·        चोहोकडे
  • ·        सर्वत्र

Meaning of 'Beach were'
  • समुद्रात पोहोण्यासाठी उपयोगात येणारे कपडे
Meaning of 'beacon'
  • खुणेसाठी केलेला जाळ
  • दिवा
  • भयाची किंवा धोक्याची सूचना
  • इषारा
  • भयसूचक दिपस्तंभ
  • मार्ग दर्शवणे
  • इशारा देणे
  • बीचकॉन
Meaning of 'bean'
  • द्विदल धान्य
  • कॉफीचे बी
Meaning of 'Bean feast'
  • मालकाने आपल्या कामगारांना दिलेले वार्षिक भोजन
Meaning of 'Bean pods'
  • घेवड्याच्या शेंगा
Meaning of 'bear'
·        वाहून नेणे
·        धारण करणे
·        जन्म देणे
·        सहन करणे
·        वळणे
·        अस्वल
·        अस्वलासारखा रानटी मनुष्य
Meaning of 'bearing'
  • वर्तणूक
  • कल
  • रोख
  • दिशा
  • संबंध
Meaning of 'bearing down'
  • प्रसूतीच्या दुसर्या अवस्थेत अर्भकास बाहेर सारणार्या कळा
Meaning of 'Bearing interest'
  • व्याजी
  • व्याज असलेला
Meaning of 'beat'
  • मारणे
  • तडाखा देणे
  • पिटणे
  • सतत प्रहार करणे
  • पराभूत करणे
  • धडधडणे
Meaning of 'beauteous'
  • सुंदर देखणा
Meaning of 'beautiful'
  • सुंदर
  • अत्यंत आनंददायक
Meaning of 'beautifully'
  • सुंदर रीतीने
Meaning of 'beauty'
  • सौंदर्य
  • सुंदर व्यक्ती किंवा वस्तू
  • लाभदायक वैशिष्ट्य
Meaning of 'Beauty queen'
  • अत्यंत सुंदर स्त्री
Meaning of 'became'
  • बनणे
  • होणे
  • शोभणे
  • नशीबात असणे
Meaning of 'because'
  • कारण की
  • च्या मुळे
Meaning of 'becloud'
  • ढगाने झाकणे
  • गोंधळात टाकणे
Meaning of 'become'
  • होणे
  • बनणे
  • शोभणे
  • नशीबात असणे
Meaning of 'becoming'
·        योग्य
·        शोभनीय
Meaning of 'Bed pan'
·        मलपात्र
·        मलदानी
Meaning of 'bee'
·        मधमाशी
·        अत्यंत उद्योगमग्न
Meaning of 'Bee master'
  • मधमाशा पाळणारा माणूस
Meaning of 'beekeeper'
  • मधमाश्या पाळणारा माणूस
Meaning of 'beet'
  • बीट
  • मुळ्यासारखी एक भाजी यात साखरेचा अंश खूप असतो
Meaning of 'befall'
  • घडणे
  • घडून येणे
  • गुदरणे
Meaning of 'before'
  • अगोदर
  • पूर्वी
  • समोर
  • पुढ्यात
  • अधिक श्रेयस्कर
  • पूर्वी
  • मागे
Meaning of 'beget'
  • उत्पन्न करणे
Meaning of 'begger'
  • भिकारी
  • भिकेला लावणे
Meaning of 'beginning'
  • आरंभ
  • सुरवात
Meaning of 'begrudge'
  • मोठया नाखुषीने देणे
  • हेवा करणे
Meaning of 'Behave yourself'
  • व्यवस्थित वागा
Meaning of 'behaviour'
·        वर्तणूक
·        वागण्याची तर्हा
Meaning of 'behind'
  • पाठीमागे
  • आड
  • मागे
  • समर्थन करण्यासाठी
  • च्या मागून
  • च्या पाठीमागे दडलेला
Meaning of 'being'
  • अस्तित्व
  • स्थिती
  • मानवी प्राणी
  • स्वभाव
  • अस्तित्वात येणे
Meaning of 'belch'
  • ढेकर देणे
  • धूर, ज्वाला इत्यादी बाहेर टाकणे
Meaning of 'bell'
  • घंटा
  • घाट
  • घंटेचा आवाज
  • घंटा बांधणे
  • बेल
Meaning of 'Belle indifference'
  • दबून राहिलेल्या हिस्टेरियाचे लक्षण
Meaning of 'bellicose'
  • भांडखोर
Meaning of 'belong'
  • च्या मालकीचे असणे
  • चा घटक असणे
Meaning of 'below'
  • जागा, दर्जा, परिमाण, गुण इत्यादी बाबत च्या पेक्षा खाली
  • कमी
  • खालती
  • खाली
  • हीन दर्जा
Meaning of 'belt'
  • कमरपट्टा
  • चाकाचा पट्टा
  • कापड, कातडे इत्यादीचा पट्टा
Meaning of 'Ben'
  • घरातील आतील खोली
  • घरातील आतील बाजूला
  • आतील
Meaning of 'Ben lomond'
  • बेन लोमोंड
Meaning of 'Bence jones protein'
  • मल्टिपल मायलोमाच्या रूग्णामध्ये लघवीत सापडणारे एक अपसामान्य प्रोटीन
Meaning of 'bend'
  • वाकणे
  • लवणे
  • नमणे
  • नमवणे
  • बाक
  • वळण
  • वाकण
  • बेंड
Meaning of 'beneath'
  • खाली
  • च्यापेक्षा खाली
  • शोभणार्या दर्जाने
  • खाली
  • खालती
Meaning of 'benefit'
  • हित
  • फायदा
  • संस्थेकडून मिळणारा भत्ता
Meaning of 'benign'
·        सहृदय
·        कनवाळू व्यक्ती
·        सुपीक जमीन
·        सौम्य हवा
·        आल्हादक
·        सौम्य
Meaning of 'benignity'
·        सहृदयता
·        ओैदार्य
Meaning of 'Benne oil'
  • तिळाचे तेल
Meaning of 'bent'
  • वाकलेला
  • वाकवलेला
  • अप्रामाणिक
  • भ्रष्टाचारी
  • विशिष्ट गोष्ट करण्याचा निर्धार असलेला
  • कल
  • प्रवृत्ती
Meaning of 'benumbed'
  • बधिर किंवा सुन्न झालेला
  • बधिर किंवा सुन्न केलेला
Meaning of 'benzine'
  • खनिज तेलापासून तयार केलेला एक रंगहीन द्रव
Meaning of 'beside'
  • बाजूला
  • जवळ
  • तुलना केल्यास
  • जोडीला
  • मुद्दा सोडून
  • विषयास धरून
Meaning of 'best'
  • सर्वोत्कृष्ट
  • अत्युत्तम
  • जास्ती जास्त चांगल्या स्वरूपात
  • उत्कृष्ट प्रकारे
  • अतिशय
Meaning of 'Best girl'
  • प्रेयसी
Meaning of 'bet'
  • पैज
  • पण
  • पैज मारणे
  • च्या वर पैसा लावणे
Meaning of 'Betel leaf'
  • विड्याचे पान
Meaning of 'betrayal'
  • विश्वासघात
Meaning of 'betrothed'
  • वाग्दत्त वधू
  • वाग्दत्त वर
Meaning of 'better'
  • अधिक चांगला
  • सुधारणे
  • अधिक चांगल्या प्रकारे
Meaning of 'Betting tax'
  • जुगार कर
Meaning of 'between'
  • दोहोंमध्ये
  • एकमेकांत
  • दोघे मिळून
  • दोहोंच्या मध्ये
  • दरम्यान
Meaning of 'beyond'
  • च्या पलीकडे
  • च्या पुढे
  • पलीकडे
  • आवाक्याबाहेर
  • दूरवर
Meaning of 'Beyond controversy'
  • वादातीत
Meaning of 'Beyond reason'
  • समजुतीच्या पलीकडले
Meaning of 'Beyond the pale'
  • सीमेबाहेर

Share:

Short Code

Search This Blog

Powered by Blogger.

Labels

Recent Posts

Unordered List

Label Cloud

Sample Text


Pages